Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

६०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार निवेदन देत सामूहिक राजीनामा दिले ..विधानपरिषदेची आमदारकी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 15, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
६०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार निवेदन देत सामूहिक राजीनामा दिले ..विधानपरिषदेची आमदारकी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेची आमदारकी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी झाली असून गुप्ते मंगल कार्यालय येथे बैठक घेत ६०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार निवेदन देत सामूहिक राजीनामा दिला.

महाराष्ट्राचे राज्यपालांच्या कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ३ सदस्यांची नियुक्ती होणार आली. त्यापैकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची नियुक्ती व्हावी अशी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली होती.यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की दीपक मानकर हे अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शहराचे अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळत आहे. त्यांच्यामुळे पुणे शहरात पक्ष मजबूत झालेला आहे. मात्र तरीही पक्षाकडून दीपक भाऊंना राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळालेली नाही. ही खूप मोठी चूक झालेली आहे. ज्यांच्या घरात आमदार-खासदार, मंत्री पदे आहेत त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. भविष्यात यामुळे पक्षाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. याची पक्षाकडून दखल घेण्यात यावी.

पक्षाच्या कार्यकर्त्याला योग्य न्याय देणारे अजित दादा आहेत, असा विश्वास आम्हा पदाधिकाऱ्यांमध्ये होता. पण दीपक भाऊंना विधान परिषद आमदार न केल्यामुळे आज त्या विश्वासला तडा गेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व शहर, विधानसभा, विविध सेलचे पदाधिकारी सामुहिक राजीनामा देत आहोत, असे कार्यकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच जोपर्यंत अजितदादाकडून ठोस शब्द मिळत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीचे अजिबात काम करणार नाही, असा पवित्राही कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

राजीनामा दिलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष तेजल दुधाने, कॅन्टोन्मेंट विधानसभा महिला अध्यक्ष शशिकला गायकवाड, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अभिषेक बोके, कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, शहर उपाध्यक्ष सीमा साळवे, कॅन्टोन्मेंट विधानसभा कार्याध्यक्ष राहुल तांबे, युवक सेल अध्यक्ष समीर चांदेरे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष समीर शेख, युवती सेल अध्यक्ष पूजा झोळे, विध्यार्थी सेल अध्यक्ष शुभम माताळे, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष जयदेव इसवे, ओबीसी सेल अध्यक्ष हरेश लडकत, सोशल मीडिया सेल अध्यक्ष शीतल मेदने, माहिती अधिकार सेल अध्यक्ष दिनेश खराडे, व्यापारी सेल अध्यक्ष वीरेंद्र किराड, बचतगट सेल अध्यक्ष अश्विनी वाघ, मेडिकल सेल अध्यक्ष विजय बाबर यांनी आपल्या कार्यकारणीसह राजीनामे दिले आहेत.

— गणेश मारुती जोशी

Tags: #ajitpawarspeaks#ajitpawarspeaksofficial#bjp#congress#Congresspune#eaknathshinde#hindjagarnews#marathi #shivsena#mnsadhikrut#mnspune#ncp#ncpmaharashtra#ncpspeaksofficial#nileshpnikam#politics#pune#punecity#sharadpawar
Share7Tweet5Send
Previous Post

‘तुतारी’समोर पिपाणीचं आव्हान, शरद पवारांच्या दोन मागण्या मान्य पण…

Next Post

विधानसभा निकालानंतर फक्त तीन दिवस, अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट, काय आहे नेमके ते गणित..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks