Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडकवासला मतदार संघातून उमेदवारी दिली …

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 23, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडकवासला मतदार संघातून उमेदवारी दिली …
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

Hindjagarnews – Reporter – Pune – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मधील भाजपने तीन दिवसापूर्वी ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये शहरातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील,पर्वती विधानसभा मतदार संघामधून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून सिद्धार्थ शिरोळे या तीन विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली होती.मात्र पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे आणि खडकवासला मतदार संघाचे भीमराव तापकीर विद्यमान आमदारांच्या नावाची घोषणा झाली नाही.त्यामुळे त्या दोन्ही आमदाराचे टेंशन वाढले आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली नाही.तर दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या देखील जागावाटपा बाबत बैठका सुरू आहेत.उद्या सायंकाळपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपा बाबत चित्र स्पष्ट होईल,असे बोलले जात आहे.

पण त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.त्यामध्ये हडपसर येथून शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,कोथरूड येथून किशोर शिंदे आणि मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.शहरातील आठ विधानसभा मतदार संघातून केवळ तीन उमेदवार सध्या तरी जाहीर केले आहेत.येत्या कालावधीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे किती उमेदवार जाहीर करतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

पुणे शहरातील मनसेच्या तीन उमेदवारांमध्ये मयूरेश वांजळे हे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत.त्यांचे वडील आमदार रमेश वांजळे यांची ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळख होती. २००९ मध्ये खडकवासला मतदारसंघातून ते मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. आमदार असताना त्यांनी मनसे स्टाइलने अनेक आंदोलने केली आणि विधिमंडळ देखील त्यांनी चांगलेच गाजवले होते.तर २०११ मध्ये रमेश वांजळे यांचे निधन झाले.तर

त्यांची कन्या सायली वांजळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर २०१७ ते २०२२ दरम्यान नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. तसेच हडपसर विधानसभा मतदार संघातून मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोंढवा भागातून २०१७ ते २०२२ पर्यंत आणि त्यांची पत्नी २०१२ ते २०१७ दरम्यान नगरसेविका राहिल्या आहेत.त्याचबरोबर अॅड किशोर शिंदे हे दोन वेळेस नगरसेवक आणि तीन वेळा कोथरूड येथून विधानसभा निवडणुक लढवली आहे..त्या तीन निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

—– Ganesh Maruti Joshi.

Tags: #america#amitshah#bhfyp#biden#bjp#bjpindia#congress#congress #memes #donaldtrump#covid#delhi#democracy#democrat#democrats#election#foodie#freedom#godimedia#government#hadapsar#hindu#hinduism#hindutva#ig#india#india #conservative #republican#indian#indianpolice#indianpolitics#instagood#instagram#instagram #election #bharat#ips#jaymaharashtra#khaki#khakilover#liberal#love#maga#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivational#meme#memes#mimarathi#mns#mnsadhikrut#mnsadhikrut #amitthackeray#mnsmaharashtra#modi#modiji#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbai#mumbaipolice#namo#narendramodi#news#pmmodi#police#policebharti#policeofficer#policepower#political#politicalmemes#politics#pune#puneblogger#punecity#punediaries#puneeatouts#puneevents#punefood #india #punefoodblogger#punefoodie#punefoodies#punefoodlovers#puneigers#puneinsta#puneinstagrammers#punekar#punekars#punelife#punenightlife#PunePolice#punerestaurants#puneri#punetimes#rahulgandhi#republicans#rss#sanatandharma#spardhapariksha#trending#trump#tukarammundhe#up#upsc#usa#vishwasnangarepatil#vote#yogiadityanath
Share7Tweet5Send
Previous Post

पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 735 अर्ज..आजपासून सुरुवात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास..

Next Post

माहिम मधून राज’पुत्र’ अमित ठाकरे मैदानात.! मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; हडपसरमधून साईनाथ बाबर रिंगणात..

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
माहिम मधून राज’पुत्र’ अमित ठाकरे मैदानात.! मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; हडपसरमधून साईनाथ बाबर रिंगणात..

माहिम मधून राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात.! मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; हडपसरमधून साईनाथ बाबर रिंगणात..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks