Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

माहिम मधून राज’पुत्र’ अमित ठाकरे मैदानात.! मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; हडपसरमधून साईनाथ बाबर रिंगणात..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 23, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
माहिम मधून राज’पुत्र’ अमित ठाकरे मैदानात.! मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; हडपसरमधून साईनाथ बाबर रिंगणात..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindjagarNew – Reporter – Pune – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित करत आहेत. दरम्यान, मनसे पक्षाकडून विधानसभा उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

प्रमोद (राजू) रतन पाटील यांना कल्याण ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मनसेचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक संदीप सुधाकर देशपांडे यांना वरळी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. अविनाश जाधव यांना ठाणे शहरातून रिंगणात उतरवले आहे. तसेच साईनाथ बाबर यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. कोथरुडमधून किशोर शिंदे, खडकवासलातून मयुरेश वांजळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

मनसेच्या यादीत कोणा-कोणाला संधी?

कल्याण ग्रामीण – राजू पाटील

माहिम – अमित राज ठाकरे

भांडूप पश्चिम – शिरीष सावंत

वरळी – संदीप देशपांडे

ठाणे शहर – अविनाश जाधव

मुरबाड – संगीता चेंदवणकर

कोथरुड – किशोर शिंदे

हडपसर – साईनाथ बाबर

खडकवासला – मयुरेश रमेश वांजळे

मागाठणे -नयन कदम

बोरिवली – कुणाल माईणकर

दहिसर – राजेश येरुणकर

दिंडोशी – भास्कर परब

वर्सोवा – संदेश देसाई

कांदिवली पूर्व – महेश फरकासे

गोरेगाव – विरेंद्र जाधव

चारकोप – दिनेश साळवी

जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे

विक्रोळी – विश्वजित ढोलम

घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल

घाटकोपर पूर्व – संदीप कुलथे

चेंबूर – माऊली थोरवे

चांदिवली – महेंद्र भानुशाली

मानखुर्द शिवाजीनगर – जगदीश खांडेकर

ऐरोली – निलेश बाणखेले

बेलापूर – गजानन काळे

मुंब्रा कळवा – सुशांत सूर्यराव

नालासोपारा – विनोद मोरे

भिवंडी पश्चिम – मनोज गुळवी

मीरा भाईंदर – संदीप राणे

शहापूर – हरिश्चंद्र खांडवी

गुहागर – प्रमोद गांधी

कर्जत जामखेड – रविंद्र कोठारी

आष्टी – कैलास दरेकर

गेवराई – मयुरी बाळासाहेब म्हस्के

औसा – शिवकुमार नागराळे

जळगाव शहर – अनुज पाटील

वरोरा – प्रवीण सूर

सोलापूर दक्षिण – महादेव कोनगुरे

कागल – रोहन निर्मळ

तासगाव कवठे महांकाळ – वैभव कुलकर्णी

श्रीगोंदा – संजय शेळके

हिंगणा – विजयराम किनकर

नागपूर दक्षिण – आदित्य दुरुगकर

सोलापूर शहर उत्तर – परशुराम इंगळ

—-Ganesh Maruti Joshi.

Tags: #america#amitshah#bhfyp#biden#bjp#bjpindia#congress#congress #memes #donaldtrump#covid#delhi#democracy#democrat#democrats#election#freedom#godimedia#government#hindu#hinduism#hindutva#india#india #conservative #republican#indian#indianpolitics#instagram#instagram #election #bharat#liberal#love#maga#maharashtra#meme#memes#mns#mnsadhikrut#mnspune#modi#modiji#namo#narendramodi#news#pmmodi#political#politicalmemes#politics#rahulgandhi#republicans#rss#sanatandharma#trump#up#usa#vote#yogiadityanath
Share7Tweet5Send
Previous Post

मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडकवासला मतदार संघातून उमेदवारी दिली …

Next Post

सुनील टिंगरेंची उमेदवारी का लटकली? उमेदवारी जाहीर न होण्यामागील कारण समोर आले कारण…

हिंदजागर प्रतिनिधी

सुनील टिंगरेंची उमेदवारी का लटकली? उमेदवारी जाहीर न होण्यामागील कारण समोर आले कारण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks