Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

भाजपकडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा संधी…काँग्रेस कडून छत्रपती शिवाजीनगर विधानसभेमध्ये इच्छुकांची गर्दी…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 24, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
भाजपकडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा संधी…काँग्रेस कडून छत्रपती शिवाजीनगर विधानसभेमध्ये इच्छुकांची गर्दी…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Reporter – Pune – विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे, निवडणूक आयोगाची पत्रकार पार पडली, निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यामुळे आता जागावाटप, दौरे, पक्षप्रवेश गाठीभेटी यांना वेग आला आहे. राज्यभरात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या अनुषंगाने सर्व पक्षांकडे राहिलेल्या काही दिवसात मोठी तयारी करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीची तयारी सुरू केली आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात या वेळी अटीतटीचा सामना रंगणार असल्याच्या चर्चा आहेत. महाविकास आघाडीकडून इच्छुकांची फौज सध्या तयार आहे. तर महायुतीकडून लढण्यास इच्छुक वाढतानाचं चित्र होतं. मात्र पहिल्याच यादीत विद्यमान आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

शिवाजीनगर मतदारसंघात कशी आहे परिस्थिती

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी समोर आली. त्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघामधून पुन्हा एकदा विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधून माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, दिवंगत आमदार विनायक निम्हण याचे चिरंजीव सनी निम्हण हे चार उमेदवार प्रमुख दावेदार आहेत. भाजपकडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे, निवेदिता एकबोटे, ऍड. मधुकर मुसळे, संदीप काळे, बाळासाहेब अमराळे इच्छुक होते, मात्र, सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जारी करण्यात आली आहे. मनसेकडून रणजित शिरोळे देखील तयारी सुरू केली आहे पण आज दुपारी अचानक त्यानी आपल्या सरचिटणीस पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

लोकसभेला शिवाजीनगरमधून सर्वात कमी मताधिक्य

शिवाजीनगर मतदारसंघ दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही ‘शिवाजीनगर’मधून भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे हा मतदार संघ हातातून जाऊ नये, यासाठी आता भाजपची धडपड सुरू झाली आहे, विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे देखील गेल्या काही दिवसांपासून ‘सक्रिय’ झाले आहेत. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा शिवाजीनगर मतदारसंघ पक्षाच्याच हातातून कसा निसटत चाललाय? अशा चर्चा आहेत. मात्र, पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिल्याने पुन्हा एकदा ताकदीने मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजप तयारी करत आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीनंतर काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी बाजी मारुन विजय मिळविला. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरले होते. अखेरच्या फेरीत सिद्धार्थ शिरोळे यांनी 5124 मते मिळवून विजय खेचून आणला.

2019 ला मिळालेले मताधिक्य

आमदार सिद्धार्थ शिरोळे – 58580 

दत्ता बहिरट- 53440

भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे यांना 58727 मते मिळाली तर, काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांना 53603 मते मिळाली. सिद्धार्थ शिरोळे यांचा 5124 मतांनी विजय झाला होता.

—- Ganesh Maruti Joshi.

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#instagram#nileshpnikam#pune#punecity#punekar#sharadpawarspeaks
Share7Tweet5Send
Previous Post

पुण्यात मनसेला मोठा धक्का; सरचिटणीस रणजित शिरोळेंचा मनसेला जय महाराष्ट्र..

Next Post

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तींना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडेही शिरोळे यांनी सरकारचे लक्ष वेधले… छत्रपती शिवाजीनगर विधानसभेतील प्रश्न सोडवण्यास प्राधान्य – आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

हिंदजागर प्रतिनिधी

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तींना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडेही शिरोळे यांनी सरकारचे लक्ष वेधले... छत्रपती शिवाजीनगर विधानसभेतील प्रश्न सोडवण्यास प्राधान्य - आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks