Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तींना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडेही शिरोळे यांनी सरकारचे लक्ष वेधले… छत्रपती शिवाजीनगर विधानसभेतील प्रश्न सोडवण्यास प्राधान्य – आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 24, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तींना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडेही शिरोळे यांनी सरकारचे लक्ष वेधले… छत्रपती शिवाजीनगर विधानसभेतील प्रश्न सोडवण्यास प्राधान्य – आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – Pune – आमदाराकीच्या आपल्या पहिल्या टर्ममध्ये पुणेकरांचे नेतृत्त्व करत असताना शासनदरबारी अनेक प्रश्न मांडले आणि काही प्रश्‍न सोडवलेही. काही प्रश्न सोडवणे हे शासनाच्याच हाती असतात.त्यामुळे त्यांच्याकडे पाठपुरावा केल्याने अनेक प्रश्नांची मांडणी, मागण्या विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

शिरोळे यांना भाजप-महायुतीने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून पुन्हा एकदा संधी दिली आहे. गेल्या पाच वर्षांत या भागाचे नेतृत्त्व करताना राज्य सरकारकडे अनेक गोष्टींबाबत पाठपुरावा करावा लागतो.त्यामुळे केवळ शिवाजीनगर मतदारसंघच नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तींना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडेही शिरोळे यांनी सरकारचे लक्ष वेधले.

नागरिकांना फिरण्यासाठी आणि विशेषत: मुलांना खेळण्यासाठी शहरातील सरकारी संस्थांची मैदाने उपलब्ध करून द्यावीत. येथील कृषी महाविद्यालय, पोलीस ग्राउंड, औंध आयटीआय, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ येथे ही मैदाने आहेत, असे शिरोळे यांनी सांगितले.

मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक सवलतींत भरीव वाढ करावी. आरक्षणाची कायदेशीर लढाई तडीस न्यावी, पुरावे मिळाले असतील त्यांना त्वरीत कुणबी दाखले द्यावेत, जेणेकरून त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मदत होईल, अशी मागणीही शिरोळे यांनी विधानसभेत केली होती.

ऑनलाइन  फसवणुकीच्या प्रकारांना गांभार्याने घेऊन, सायबर सेलतर्फे या सगळ्या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. यामध्ये विशेषत्वाने वीजबिलाच्या खोट्या मेसेजेसचा प्रश्न शिरोळे यांनी विधानसभेत उपस्थित केला.

वाळू माफियांवर पोलिसांनी सक्त पाऊल उचलून त्यांच्यावर शासनाची दहशत बसेल अशी कारवाई करण्याची मागणीही शिरोळे यांनी केली. पुणे शहर हे वेगाने वाढत आहे. शहरभर दुप्पट वेगाने बांधकामे सुरू आहेत.अनेक ठिकाणी रात्री-बेरात्रीच्या वेळेस बांधकामे चालतात. बांधकामासाठीची वाहने, अवाढव्य यंत्रसामग्री यांच्या आवाजाचा त्रास आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना होत असतो. याबाबतच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत.

त्यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर महापालिकेकडून बांधकाम कोणत्या वेळेत सुरू ठेवावे तसेच हे काम करताना नागरिकांना काही त्रास होणार नाही, यासाठी काय काळजी घ्यावी, अशी नियमावली तयार केलेली नाही असे निदर्शनास आले. तरी पुणे महापालिकेस बांधकाम नियमावली करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही शिरोळे यांनी केली होती.

केलेल्या कामाची फलश्रुती होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार मिळाला. याचा आनंद आहे. आपण मांडलेल्या नागरी प्रश्नांची ही पोहोचपावती आहे. या पुरस्कारामुळे आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते. – आमदार सिद्धार्थ शिरोळे, उमेदवार, भाजप, छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

मुळशी धरणाचे पाणी पुण्याला मिळावे

शहरातील पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची कमतरता निर्माण होत आहे.

हा प्रश्न सोडवण्यासाठी मुळशी धरणातून शहराला पाणी मिळेल का, असा सवाल आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सरकारपुढे उपस्थित केला. तसेच हे पाणी मंजूर व्हावे, त्यासाठी प्रयत्नही केले आहेत.

—— Ganesh Maruti Joshi.

Tags: #bjp#bjp4gujarat#bjppune#congressparty#Congresspune#DGPMaharashtra#eaknathshinde#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#punekar#siddhartshirole
Share7Tweet5Send
Previous Post

भाजपकडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा संधी…काँग्रेस कडून छत्रपती शिवाजीनगर विधानसभेमध्ये इच्छुकांची गर्दी…

Next Post

कसब्यामधून पुन्हा रवींद्र धंगेकर, तर आमदार संग्राम थोपटेसह संजय जगताप मैदानात,काँग्रेसची 48 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर! पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाबाबत सस्पेन्स ???

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks