Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

लालबागच्या राजाचरणीची ‘ती’ चिठ्ठी पुन्हा चर्चेत..सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 24, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
लालबागच्या राजाचरणीची ‘ती’ चिठ्ठी पुन्हा चर्चेत..सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Report – Mumbai – राजधानी मुंबईतील केंद्रस्थान असलेल्या लालबाग परिसरातील अत्यंत महत्वाचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या शिवडीची उमेदवारी अखेर शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना जाहीर झाली आहे.मुंबईतील मातोश्री बंगल्यावर शिवडीच्या उमेदवारीसाठी सकाळपासूनच रणकंद सुरू होतो. सुधीर साळवींना उमेदवारी देण्याची मागणी करत शिवसैनिक व साळवी समर्थकांनी उद्धव ठाकरेंकडे धाव घेतली होती. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या अजय चौधरींना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, साळवी समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र, मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार असं सुधीर साळवी यांनी म्हटले. सुधीर साळवी हे लालबागचा राजा ट्रस्टचे मानद सचिव आहेत. त्यामुळे, त्यांची उमेदवारी नाकारल्यानंतर पुन्हा एकदा लालबागचरणी ठेवण्यात आलेली चिठ्ठी पुन्हा चर्चेत आली आहे. कारण, गणपती बाप्पांची श्रद्धा व ठाकरेंकडील निष्ठा दोन्हींपैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना होती.

गणेशोत्सवात राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचरणी सुधीर साळवींना आमदारकी मिळावी, अशी चिठ्ठी ठेवण्यात आली होती. सोशल मीडियावर ती चिठ्ठी तुफान व्हायरल झाली होती, मात्र, सुधीर साळवींना शिवडीची उमेदवारी नाकारल्याने पुन्हा एकदी ती चिठ्ठी चर्चेत आली आहे. गणेशोत्सवात लालबागचा राजाचा मंडपात विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरु असताना कोणीतरी गणपतीच्या पायावर एक चिठ्ठी आणून ठेवली. ती चिठ्ठी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. या चिठ्ठीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार, याची चर्चा आणि उत्सुकता सर्वांनाच लागून होती. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर ज्यांनी ठाकरेंची निष्ठा जपली, त्या अजिय चौधरींना उमेदवारी जाहीर करत उद्धव ठाकरेंनी निष्ठावंताचा सन्मान केला आहे.

सुधीर साळवी समर्थकांकडूनच राजाच्या चरणी ही चिठ्ठी ठेवण्यात आली होती. शिवडी विधानसभेमध्ये सध्या अजय चौधरी ठाकरे गटाकडून आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान कायम राखणाऱ्या आमदारांमध्ये अजित चौधरी यांचा समावेश होता. अजय चौधरी यांच्यासह सुधीर साळवी देखील शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सचिव असल्यामुळे लालबाग परिसरात सुधीर साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर, ठाकरे कुटुंबीयही दरवर्षी लालबागचा राजाचे दर्शन घ्यायला जात असते. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

दरम्यान, संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी माझ्यासोबत राहिले, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देत आहोत असे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरील बैठकीत म्हटले. त्यानंतर सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला व ते बाहेर पडले.

शिवसेना विधानसभा संघटक

सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडून काम करत आहेत. तर लालबागच्या राजाचे मानद सचिव देखील सुधीर साळवी आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

—— Anurag Balchandra Salunke.

Tags: #bangalore#bappa#bhfyp#bollywood#chennai#delhi#eaknathshinde#fashion#follow#ganapati#ganeshutsav#gmm#hindjagarnews#hyderabad#ig#india#indian#instadaily#instagood#instagram#jaipur#kerala#kolkata#lalbaughraja#like#likeforlikes#love#maharashtra#majha#marathi#mumbai#nileshpnikam#photography#photooftheday#pune#punjab#shivsena#shivsenamumbai#surat#trending#utsav#viral
Share7Tweet5Send
Previous Post

कसब्यामधून पुन्हा रवींद्र धंगेकर, तर आमदार संग्राम थोपटेसह संजय जगताप मैदानात,काँग्रेसची 48 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर! पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाबाबत सस्पेन्स ???

Next Post

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरात शासनामुळे अंधार..नोकरभरती करताना खासगी तत्त्वावर तुटपुंज्या पगारावर झुलवत ठेवले ?? शासनाने गेली कित्येक वर्षापासून विविध शासकीय विभागातील रिक्त पदे !!

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks