Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

बारामतीत पुन्हा देशाचं लक्ष वेधणारी ऐतिहासिक निवडणूक!अजितदादां विरोधात युगेंद्र पवारांनी दंड थोपाटले, विधानसभेची उमेदवारी मिळताच पहिली प्रतिक्रिया समोर..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 24, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
बारामतीत पुन्हा देशाचं लक्ष वेधणारी ऐतिहासिक निवडणूक!अजितदादां विरोधात  युगेंद्र पवारांनी दंड थोपाटले, विधानसभेची उमेदवारी मिळताच पहिली प्रतिक्रिया समोर..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – Pune – राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 45 उमेदवारांचा समावेश आहे.सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाकडे बारामती विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत होतं. अखेर बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे. उमेदवारी मिळताच युगेंद्र पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार?

सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला. मी संधीचं सोन करेल. पवारसाहेबांना अभिमान वाटेल अशी कामगिरी मी करणार आहे. संपूर्ण तालुका तीनवेळा पिंजून काढला आहे. अजूनही संपूर्ण तालुक्यात फिरणार आहे, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. 

बारामतीमध्ये हायहोल्टेज लढत 

बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये युगेंद्र पवार यांचं नाव आहे. ते बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात काका विरोधात पुतण्या असा हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार या रिंगणात होत्या. आता विधानसभेला अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार हे निवडणूक लढवणार आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी 

इस्लामपूर- जयंत पाटील, काटोल- अनिल देशमुख, घनसावंगी – राजेश टोपे, कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, मुंबा कळवा – जितेंद्र आव्हाड, कोरेगाव – शशिकांत शिंदे, वसमत – जयप्रकाश दांडेगावकर, जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर, इंदापूर – हर्षवर्धन पाटील, राहूरी – प्राजक्त तनपुरे, शिरुर- अशोक पवार, शिराळा – मानसिंगराव नाईक, विक्रमगड – सुनील भुसारा, कर्जत-जामखेड – रोहित पवार, अहमदपूर – विनायकराव पाटील, सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे, उदगीर – सुधाकर भालेराव, भोकरदन – चंद्रकांत दानवे, तुमसर – चरण वाघमारे, किनवट – प्रदीप नाईक, जिंतूर – विजय भांबळे, केज – पृथ्वीराज साठे, बेलापूर – संदीप नाईक, वडगाव शेरी -बापूसाहेब पठारे, जामनेर – दिलिप खोडपे, मुक्ताईनगर – रोहिणी खडसे, मुर्तीजापूर -सम्राट डोंगरदिवे, नागपूर पुर्व – दिनेश्वर पेठे, तिरोडा – रविकांत बोपचे, अहेरी – भाग्यश्री आत्राम, बदनापूर – रुपकुमार चव्हाण, मुरबाड – सुभाष पवार, घाटकोपर (पुर्व) – राखी जाधव, आंबेगाव – देवदत्त निकम, बारामती – युगेंद्र पवार, कोपरगाव – संदीप वर्पे, शेवगाव – प्रताप ढाकणे, पारनेर – राणी लंके, आष्टी- मेहबूब शेख, करमाळा – नारायण पाटील, सोलापूर शहर उत्तर – महेश कोठे, चिपळून- प्रशांत यादव, कागल – समरजीत घाटगे, तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील, हडपसर – प्रशांत जगताप

—– Ganesh Maruti Joshi.

Tags: #ajitpawar#ajitpawarspeaks#ajitpawarspeaksofficial#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#maharashtra#ncp#ncpmaharashtra#ncpspeaks#ncpspeaksofficial#politics#pune#punecity#punekar#sharadpawar#sharadpawarspeaks
Share7Tweet5Send
Previous Post

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरात शासनामुळे अंधार..नोकरभरती करताना खासगी तत्त्वावर तुटपुंज्या पगारावर झुलवत ठेवले ?? शासनाने गेली कित्येक वर्षापासून विविध शासकीय विभागातील रिक्त पदे !!

Next Post

टिंगरेंच्या नावाची अधिकृत घोषणा नसल्याने टिंगरेंचे टेन्शन वाढले ??? वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत ???? उत्सुकता वाढली !!!!

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks