Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मोठी बातमी ! शरद पवारांनी उमेदवार बदलला अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच… वाचा संपूर्ण बातमी ..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 29, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
मोठी बातमी ! शरद पवारांनी उमेदवार बदलला अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच… वाचा संपूर्ण बातमी ..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – Pune – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा आहे. अनेक पक्षांकडून उमेदवारांची दुसरी-तिसरी यादी जाहीर होत आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक असताना शरद पवार यांनी मोठं पाऊल उचलत उमेदवारच बदलला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शदर पवार गटाकडून मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या उमेदवार ठरल्या होत्या. मात्र त्यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले होते. आता शरद पवार यांनी मोठं पाऊल उचलत सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द केली असून सिद्धी यांच्याऐवजी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रदेखील दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. मात्र यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांसह अनेक जण नाराज झाले होते. त्यानंतर काल मोहोळ मधील इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली होती.

अखेर सिद्धी यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार आणि मोहोळ विधानसभेतील शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर सिद्धी कदम यांचा एबी फॉर्म रद्द करण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले. त्यामुळे सिद्धी यांची उमेदवारी रद्द झाली. त्या भेटीनंतर जयंत पाटील यांनी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता मोहोळमधून मविआतर्फे राष्ट्रवादीचे राजू खरे हे निवडणूक लढवणार असून त्यांचा सामना यशवंत माने यांच्याशी होणार आहे.

वडीलांच्या प्रचाराची सांभाळली होती धुरा

2019 च्या विधानसभेदरम्यान रमेश कदम जेलमध्ये असताना कन्या सिद्धी कदम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. रमेश कदम हे जामिनावर बाहेर आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळात झालेल्या घाटोळा प्रकरणात रमेश कदम यांना सलग 8 वर्षे जेलमध्ये राहावं लागलं. याशिवाय आगामी काळात त्यांचा जामीन रद्द झाला तर पुन्हा जेलमध्ये जावं लागलं तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. यामुळे शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याची चर्चा होती. मात्र अखेर आता हा निर्णय बदण्यात आला असून सिद्धी यांची उमेदवारी रद्द झाली आहे.

—– Ganesh Maruti Joshi.

Tags: #america#amitshah#bhfyp#biden#bjp#bjpindia#congress#congress #memes #donaldtrump#covid#delhi#democracy#democrat#democrats#DGPMaharashtra#eaknathshinde#election#foodie#freedom#godimedia#government#hadapsar#hindjagarnews#hindu#hinduism#hindutva#ig#india#india #conservative #republican#indian#indianpolice#indianpolitics#instagood#instagram#instagram #election #bharat#ips#jaymaharashtra#khaki#khakilover#liberal#love#maga#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivational#meme#memes#mimarathi#modi#modiji#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbai#mumbaipolice#namo#narendramodi#news#nileshpnikam#pmmodi#police#policebharti#policeofficer#policepower#political#politicalmemes#politics#pune#puneblogger#punecity#punediaries#puneeatouts#puneevents#punefood #india #punefoodblogger#punefoodie#punefoodies#punefoodlovers#puneigers#puneinsta#puneinstagrammers#punekar#punekars#punelife#punenightlife#PunePolice#punerestaurants#puneri#punetimes#rahulgandhi#republicans#rss#sanatandharma#spardhapariksha#trending#trump#tukarammundhe#up#upsc#usa#vishwasnangarepatil#vote#yogiadityanath
Share7Tweet5Send
Previous Post

महायुतीचे ऐक्याचे शक्तीप्रदर्शन आमदार शिरोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल….

Next Post

पुण्यात इच्छुकांनी बंडखोरीचा अस्त्र उपसले..20 जणांचे अपक्ष म्हणून अर्ज दाखल… वाचा संपूर्ण माहिती..

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पुण्यात इच्छुकांनी बंडखोरीचा अस्त्र उपसले..20 जणांचे अपक्ष म्हणून अर्ज दाखल… वाचा संपूर्ण माहिती..

पुण्यात इच्छुकांनी बंडखोरीचा अस्त्र उपसले..20 जणांचे अपक्ष म्हणून अर्ज दाखल... वाचा संपूर्ण माहिती..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks