Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पुण्यात इच्छुकांनी बंडखोरीचा अस्त्र उपसले..20 जणांचे अपक्ष म्हणून अर्ज दाखल… वाचा संपूर्ण माहिती..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 29, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
पुण्यात इच्छुकांनी बंडखोरीचा अस्त्र उपसले..20 जणांचे अपक्ष म्हणून अर्ज दाखल… वाचा संपूर्ण माहिती..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – Pune – पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने पुणे जिल्ह्यातील एकूण 21 पैकी 10 विधानसभा मतदारसंघांतून तब्बल 20 जणांनी बंडखोरी केल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. काही बंडखोरांचे बंड शमविण्यात महायुती व महाआघाडीच्या नेत्यांनी यश मिळविले असून मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी आणखी काही जणांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.महायुती आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक तीन राजकीय पक्ष एकत्र आल्याने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांना उमेदवारी मिळू शकलेली नाही. काही ठिकाणी थेट पक्षात प्रचंड स्पर्धा होऊन उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक नाराज झाले आहेत. त्यामुळे काहींनी थेट सोमवारी अर्ज दाखल करत बंडाचे अस्त्र उगारले.शहरात शिवाजीनगर, पर्वती, कसबा आणि हडपसर या मतदारसंघांतून बंडखोरांचे पेव फुटले आहे.

यात शिवाजीनगरमध्ये काँग्रेसने दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या मनीष आनंद यांनी बंडाचे अस्त्र उगारले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल केला. तर पर्वती मतदारसंघातही काँग्रेसकडून माजी विरोधी पक्षनेते आबा बागुल यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अर्ज दाखल केला आहे. तर येथील राष्ट्रवादी पवार गटाचे इच्छुक सचिन तावरे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

कसबा पेठमध्ये काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी पक्षाचा राजीनामा देत तिसर्‍या आघाडीकडून स्वराज्य पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हडपसरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद अलकुंटे यांनी बंडखोरी केली आहे. तर कोथरूड मतदारसंघात भाजपचे अमोल बालवडकर यांचे बंड थंड करण्यात भाजपला यश आले आहे.

पर्वती मतदारसंघातील भाजपचे श्रीनाथ भिमाले, कसबा पेठमध्ये शहराध्यक्ष धीरज घाटे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. तर वडगाव शेरी मतदारसंघात आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे नक्की काय भूमिका घेणार अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा अद्यापही कायम आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सिद्धार्थ शिरोळे यांनी, तर अपक्ष म्‍हणून मनीष आनंद यांनी उमेदवारी अर्ज सादर केला तर आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे दत्ता बहिरट यांनी हिंदजागर न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले ..

—— Ganesh Maruti Joshi.

Tags: #america#amitshah#bhfyp#biden#bjp#bjpindia#congress#congress #memes #donaldtrump#covid#delhi#democracy#democrat#democrats#DGPMaharashtra#eaknathshinde#election#foodie#freedom#godimedia#government#hadapsar#hindu#hinduism#hindutva#ig#india#india #conservative #republican#indian#indianpolice#indianpolitics#instagood#instagram#instagram #election #bharat#ips#jaymaharashtra#khaki#khakilover#liberal#love#maga#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivational#meme#memes#mimarathi#modi#modiji#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbai#mumbaipolice#namo#narendramodi#news#nileshpnikam#pmmodi#police#policebharti#policeofficer#policepower#political#politicalmemes#politics#pune#puneblogger#punecity#punediaries#puneeatouts#puneevents#punefood #india #punefoodblogger#punefoodie#punefoodies#punefoodlovers#puneigers#puneinsta#puneinstagrammers#punekar#punekars#punelife#punenightlife#PunePolice#punerestaurants#puneri#punetimes#rahulgandhi#republicans#rss#sanatandharma#spardhapariksha#trending#trump#tukarammundhe#up#upsc#usa#vishwasnangarepatil#vote#yogiadityanath
Share7Tweet5Send
Previous Post

मोठी बातमी ! शरद पवारांनी उमेदवार बदलला अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच… वाचा संपूर्ण बातमी ..

Next Post

भाजपनेही जगदीश मुळीकांना एबी फॉर्म दिला ??? अजितदादा गटाने सुनील टिंगरेना उमेदवारी दिली,..वडगाव शेरीत महायुतीमध्ये बिघाडी ????

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks