Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

भाजपचा पहिला फोन नितेश राणेंना तुम्ही आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहात,पंकजा यांचं कमबॅक…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 15, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
भाजपचा पहिला फोन नितेश राणेंना   तुम्ही आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहात,पंकजा यांचं कमबॅक…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HINDJAGAR- NEWS – PUNE – तुम्ही आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहात. तयार राहा, तुमचं अभिनंदन… असे फोन भाजपकडून संभाव्य मंत्र्यांना जायला सुरुवात झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. भाजपकडून आज सकाळी सकाळीच पहिला फोन नितेश राणे यांना गेला आहे.त्यामुळे नितेश राणे हे राज्यात पहिल्यांदाच मंत्री होणार असल्याचं दिसत आहे. आज दुपारी नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यावेळी एकूण 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

नागपुरात आज दुपारी 4 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी 30 ते 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे कालच सर्व आमदार नागपुरात आले आहेत. प्रत्येक आमदार मंत्रिपदासाठी फोन केव्हा येतोय याची वाट पाहत आहे. रात्रीच या इच्छुकांना फोन येणार असल्याचं सांगितलं जात होतं. अजितदादा गटाकडून काही लोकांना रात्री फोन गेलेही. पण भाजप आणि शिंदे गटाकडून काही कुणाला फोन गेले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये चांगलीच धाकधूक पसरली होती.

कोकणाचा गड मजबूत होणार

मात्र, आज सकाळपासूनच भाजपने इच्छुक आमदारांना फोन करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे, अशा लोकांना फोन केला आहे. बावनकुळे यांनी नितेश राणे यांना मंत्रिपदासाठी पहिला फोन केला आहे. त्यामुळे कोकणात मंत्रिपद जाणार असल्याच स्पष्ट झालं आहे.

पंकजा मुंडे यांचं कमबॅक

पंकजा मुंडे यांनाही मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं फडणवीस सरकारमध्ये कमबॅक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा आणि शिवेंद्रराजे भोसले यांनाही भाजपकडून मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे. जयकुमार रावल आणि पंकज भोयर हे पहिल्यांदाच मंत्री होणार आहे. भाजपने जातीय आणि प्रादेशिक समीकरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपकडून केवळ 18 लोकांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याने फडणवीस यांनी सरकारमध्ये नवीन चेहऱ्यांना घेण्यावर भर दिल्याचं सांगितलं जात आहे.

News Repoted By – P. S. SURYANSHI..

Tags: #bjp#bjp4gujarat#bjp4india#bjp4maharastra#bjpagainstdemocracy#bjpforindia#congress#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#maharashtra#maharashtrapolice#marathi#nileshpnikam#politics#PunePolice#sharadpawar#sharadpawarspeaks
Share7Tweet5Send
Previous Post

सरकार घेणार मोठा निर्णय,घरोघरी जाऊन तपासणी, अपात्र असल्यास F. I. R दाखल करणार..

Next Post

वयाच्या 73 व्या वर्षी तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks