Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

वयाच्या 73 व्या वर्षी तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 15, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
वयाच्या 73 व्या वर्षी तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HINDJAGAR- NEWS – प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्षांचे होते.

झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यांच्या जाण्याने भारताच्या कलाक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कार

झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळालेले होते. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीर यांचे वडील अल्ला राख हेही तबलावादक होते. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल हायस्कूलमध्ये झाले. याशिवाय मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधूनही पदवीचे शिक्षण घेतले. झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला होता.

झाकीर हुसेन यांचे तबल्यावर विशेष प्रेम

सुरुवातीच्या काळात उस्ताद झाकीर हुसेन रेल्वेने प्रवास करायचे. पैशाअभावी ते जनरल कोचमधून प्रवास करत. जर त्यांना जागा मिळाली नाही तर ते जमिनीवर वर्तमानपत्र पसरवून झोपायचे. या काळात तबल्याला कोणाचाही पाय लागू नये म्हणून तो त्याच्या पोटाशी तबल्याला घेऊन झोपायचे.

12 व्या वर्षी त्यांना 5 रुपये मिळाले

झाकीर हुसेन हे 12 वर्षांचे असताना ते वडिलांसोबत एका कॉन्सर्टला गेले होते. पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, बिस्मिल्ला खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज या संगीत दिग्गजांनी त्या मैफलीला हजेरी लावली होती. झाकीर हुसेन वडिलांसोबत स्टेजवर गेले. परफॉर्मन्स संपल्यानंतर झाकीर यांना 5 रुपये मिळाले. एका मुलाखतीत याचा संदर्भ देत ते म्हणाले होते – मी माझ्या आयुष्यात खूप पैसे कमावले आहेत, पण ते 500 रुपये माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे.

अमेरिकेतेही मिळत होता तेवढा सन्मान

उस्ताद झाकीर हुसेन यांचा भारता इतकाच सन्मान अमेरिका देखील करत होते. अमेरिकेतही त्यांचा तितकाच आदर होता. 2016 मध्ये, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. हे आमंत्रण मिळालेले ते पहिले भारतीय संगीतकार होते.

News Repoted By – P. S. Suryvanshi.

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#maharashtra#politics#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

भाजपचा पहिला फोन नितेश राणेंना तुम्ही आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहात,पंकजा यांचं कमबॅक…

Next Post

मुंबईच्या समुद्रात बोट बुडाली, एकाच मृत्यू..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks