Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

समाजविघातक कृत्य, अतिक्रमण खपवून घेतली जाणार नाहीत,आमदार शिरोळे यांचा फर्ग्युसन रस्त्यावर पहाणी दौरा वेळ दिला इशारा..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
January 17, 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
समाजविघातक कृत्य, अतिक्रमण खपवून घेतली जाणार नाहीत,आमदार शिरोळे यांचा  फर्ग्युसन रस्त्यावर पहाणी दौरा वेळ दिला इशारा..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HINDJAGAR- NEWS – PUNE – फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणे आणि समाजविघातक कृत्यांना उत्तेजन देणाऱ्या घडामोडी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा आमदार शिरोळे यांनी आज (शनिवारी) दिला आहे.

आमदार शिरोळे यांनी महापालिकेचे अतिक्रमण खाते, बांधकाम खाते आणि वाहतूक पोलीस अधिकारी यांच्या समवेत पहाणी दौरा केला. यावेळी शिरोळे यांनी व्यापाऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. व्यापारी वर्गाने सहकार्याची भूमिका घेतली. फर्ग्युसन रस्ता हा गजबजलेला, रहदारीचा रस्ता आहे. तेथील अतिक्रमणांबद्दल तक्रारी आहेत. त्या संदर्भात महापालिकेने अलीकडे कारवाईही केलेली आहे. येथे अतिक्रमणांना आता थारा दिला जाणार नाही. शिवाय येथे समाजविघातक हालचालींना उत्तेजन दिले जाते, अशाही तक्रारी आहेत. हे प्रकार रोखले जावेत तसेच अतिक्रमणांना थारा देऊ नये, प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अशा सूचना आमदार शिरोळे यांनी पहाणी दौऱ्यात दिल्या.

याबाबत पाठपुरावा केला जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही घेतली जाईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

News Repoted By – P. S. SURYANSHI..

Tags: #amdar#bjp#congress#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#mimarathi#mumbai#nileshpnikam#pmc#pmcares#pmce#police#pune#siddhartshirole
Share7Tweet5Send
Previous Post

“…तर फायदा होईल”, पवार काका-पुतणे एकत्र येण्यावर रोहित पवारांचं महत्त्वाचं विधान..

Next Post

धनुभाऊंना बाहेरचा रस्ता वाल्मिकची ‘अण्णा’गिरी भोवली,पंकजाताईंना मात्र लॉटरी…

हिंदजागर प्रतिनिधी

धनुभाऊंना बाहेरचा रस्ता वाल्मिकची 'अण्णा'गिरी भोवली,पंकजाताईंना मात्र लॉटरी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks