Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

मुंबई उच्च न्यायलयाचा मोठा निर्णय – ‘पहिल्यांदा समज द्या नाही ऐकलं तर स्पीकर जप्त करा’ मशिदींवरील भोंगे..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
January 23, 2025
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
मुंबई उच्च न्यायलयाचा मोठा निर्णय  – ‘पहिल्यांदा समज द्या नाही ऐकलं तर स्पीकर जप्त करा’ मशिदींवरील भोंगे..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Mumbai – मशिदीवरील लाऊड स्पिकरबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल दिला आहे. आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी, असं न्यायालयाने म्हटले आहे. पहिल्यांदा समज द्या, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करावा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनला होता, अखेर उच्च न्यायालयाने देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्रात आजानचा आणि भोंग्याचा मुद्दा हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलून धरला होता. तसेच त्यांनी मशीदीवरील भोंगे उतरवा असे देखील म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. डेसीबल पातळीचे उल्लंघन आणि ध्वनी प्रदूषण मर्यादेबाबत विश्राम बेडेकर यांची तक्रार होती. मशिदीच्या लाऊड स्पीकरवरून होणारे डेसिबलचं उल्लंघन याचा याचिकेत स्पष्ट उल्लेख होता. यामुळे याबाबत महत्त्वाची मार्गदर्शकतत्वे उच्च न्यायालयाने घालून दिली आहे.

मंत्री नितेश राणे म्हणाले, राज्यामध्ये हिंदूत्त्ववादी विचाराचे सरकार आहे. मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावरून अनेक हिंदूत्त्ववादी संघटनांच्या तक्रारी येत असतात. न्यायालयाच्या निकालावर 100 टक्के अंमलबजावणी करण्याचे काम आमच्या सरकारचे आहे. कायदा हा सर्वांसाठी आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे कोणीही अवमान करेल त्याला कठोर शिक्षा देण्याची भुमिका आमचे सरकार घेईल.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : निलेश प्रकाशशेठ निकम ( हिंदूत्त्ववादी कार्यकर्ता )

हिंदूत्त्ववादी कार्यकर्ता निलेश प्रकाशशेठ निकम म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.हा काही पहिल्यांदा कोर्टाचा निर्णय आलेला नाही. यासंदर्भात या अगोदर देखील कोर्टाने आदेश दिले आहेत. शासनाने कोर्टाच्या ज्या नव्या गाईडलाईन्स आल्या आहेत त्याचे पालन केले पाहिजे. शासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे. या निर्णयानंतर समस्त कट्टर हिंदुत्ववादी संघटना या गोष्टीवरती एकत्र विचार करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे व त्याप्रमाणे आम्ही पुढे आमच्या परिसरामध्ये भागामध्ये काम करू..

मशिदीवरील भोंगे हा नेहमीच वादग्रस्त विषय

ध्वनी प्रदूषण फक्त भोंग्याच्या आवाजानेच होत नाही तर ती होण्याची विविध कारणे आहेत. मुंबई उच्च न्यायालय तसेच देशातील अन्य न्यायालयाकडून ध्वनी प्रदूषणाबाबत याआधी अनेक कडक निर्णय देण्यात आले आहेत. या निर्णयामध्ये सर्व प्रार्थनास्थळे यांच्याकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून मशिदीवरील भोंगे हा नेहमीच वादग्रस्त विषय ठरला आहे.

न्यूस रिपोटेड – Ganesh Maruti Joshi.

Tags: #bjp#congress#delhi#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#hindu#hinduism#hindutemple#hindutva#hinduz#nileshpnikam#politics#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई,रोकड लुटण्याचा प्रयत्न करणारे तीन अल्पवयीन ताब्यात..

Next Post

चेंदामेंदा झालेल्या शरीराचे तुकडे गोळा करताना फायरब्रिगेडच्या जवानांनाही गहिवरुन आलं.. पुण्यात डंपर पलटी होऊन दोन विद्यार्थिनींचा मृत्यू

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks