Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

अतिक्रमण, अनधिकृत बांधकावर कारवाईबाबत सरकार गंभीर मग पीएमआरडीए’च्या परिसरात अनधिकृत बांधकामाचा खरा ‘गॉडफादर’ कोण ??? आता तरी पीएमआरमधील अनधिकृत बांधकामांना चाप लागणार का???

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
April 25, 2025
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
अतिक्रमण, अनधिकृत बांधकावर कारवाईबाबत सरकार गंभीर मग  पीएमआरडीए’च्या परिसरात अनधिकृत बांधकामाचा खरा ‘गॉडफादर’ कोण ??? आता तरी पीएमआरमधील अनधिकृत बांधकामांना चाप लागणार का???
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – Pune – पुणे महानगर क्षेत्राच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना अटकाव घालण्यासाठी त्या त्या गावातील सरपंच यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन करण्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणास (पीएमआरडीए – PMRDA) राज्य सरकारने मान्यता दिली आहे.शहरी भागात पसरत असलेले अनधिकृत बांधकामांचे लोण आता पीएमआरडीएच्या हद्दीतदेखील हळूहळू मूळ धरू लागल्याने चिंता वाढत चालेली आहे.अनधिकृतपणे प्लॉटवर बांधकाम करणारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रडारवर आले आहेत.

अतिक्रमण, अनधिकृत बांधकावर कारवाईबाबत सरकार गंभीर 

राज्यात आणि मुंबई शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न वाढत आहे. अधिकृत बांधकामप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याचा कायदा आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी कठोरपणे झालेली दिसत नाही.त्या कायद्यान्वये आजपर्यंत एकाही संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई झालेली नाही. परंतु सरकार अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यावर कारवाई करण्यासंबंधी गंभीर असून, कायद्यातील पळवाट थांबण्यासाठी उपाययोजना करत असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.

महिन्यात सुमारे ८० तक्रारी

पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्याची तक्रार नागरिकांनी देण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर पीएमआरडीए प्रशासन कारवाई करत आहे. महिन्याकाठी पीएमआरडीएकडे सुमारे ८० तक्रारी प्राप्त होत आहेत, त्यामध्ये पीएमआरडीएच्या कार्यालयामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते श्री निलेश प्रकाशशेठ निकम यांनी अनोखा आंदोलन करून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.अशी माहिती अनधिकृत बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली.

सक्षम अधिकार्‍याच्या परवानगीशिवाय विकास करणे, इमारती बांधणे हा दखलपात्र व बिनजामीन फौजदारी अपराध आहे. असे असताना सुद्धा Urban Homes यांनी Pari Tower नऱ्हे येथे विकासाने मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे काम केले आहे याचे पुराव्यासहित मी तक्रारी अर्ज मागील एक वर्षांपूर्वी केला आहे तरीसुद्धा महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, 1966 अंतर्गत नोटिस अजून पर्यंत या विकासाला नोटीस बजावण्यात आली नाही !!! अनधिकृत बांधकामाचा खरा ‘गॉडफादर’ कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी ?? Urban Homes यांनी Pari Tower नऱ्हे यांच्या बेकायदेशीर कामांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार का ??? तपास पथक स्थापन करून न्यायालयात दिशाभूल व खोटी माहिती सादर करणार्‍या अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित करावी. अनधिकृत बांधकामांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणार्‍या आणि अनधिकृत बांधकामांना अभय देणार्‍या राजकीय व प्रशासकीय अधिकार्‍यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी.

— श्री. निलेश प्रकाशशेठ निकम (माहिती अधिकार कार्यकर्ता )

नऊ हजारांपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे

अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास अपेक्षित गती मिळत नसल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपूर्वी प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे नऊ हजारांपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे असल्याचे आढळून आले आहे.यातील बहुतेक सर्वांना प्राधिकरणाकडून नोटिसा बजावल्या आहेत. प्रामुख्याने शहरालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.

— गणेश मारुती जोशी  ( स्थानिक प्रतिनिधी)

Tags: #bjp#congress#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#nileshpnikam#pmrda#politics#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या पुन्हा बदल्या छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे धडाकेबाज अधिकारी …

Next Post

भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते, आर्मी, एअरफोर्स अन् नेव्हीची जॉईंट ॲक्शन.

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते, आर्मी, एअरफोर्स अन् नेव्हीची जॉईंट ॲक्शन.

भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं 'ऑपरेशन सिंदूर' फत्ते, आर्मी, एअरफोर्स अन् नेव्हीची जॉईंट ॲक्शन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks