Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

Breaking News – पाकिस्तानने भारताला दिली धमकी रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ’

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
May 8, 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
Breaking News – पाकिस्तानने भारताला दिली धमकी रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ’
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – War Special Report – पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ९ दहशतादी तळ नष्ट केले. या कारवाईमध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. भारताने ऑपरेशन सिंदूरअंतरर्गत ही मोठी कारवाई केली.ऑपरेश सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांनंतर देखील पाकिस्तामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानचे सूर वारंवार बदलत आहेत. काल पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची विनंती केली. तर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला धमकी दिली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी रात्री राष्ट्राला संबोधित करताना एक भारताला धमकी देत मोठं विधान केले. भारताला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी त्यांनी दिली. ‘भारताला काल रात्री केलेल्या चुकीची मोठी किंमत चुकवावी लागेल.’, अशी धमकी शाहबाज शरीफ यांनी दिली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा स्वीकार केला आहे. भारताने केलेल्या या हल्ल्यात ८० विमानाचा समावेश होता असे त्यांनी सांगितले. त्यांनी रात्री उशिरा केलेल्या भाषणात भारताला धमकी दिली आहे. ‘रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ. भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल. पाकिस्तानला माहिती आहे की कसे जोरदार प्रत्युत्तर द्यायचे.’

दरम्यान, भारताने मंगळवारी मध्यरात्री १.०५ च्या सुमारात पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. पाकिस्ताच्या आतमध्ये १०० किमी घुसून भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईक केला आणि ९ दहशतवादी तळ नष्ट केले. अवघ्या २५ मिनिटांच्या या कारवाईमध्ये भारताने दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला. महत्वाचे म्हणजे या कारवाईमध्ये दहशतवादी मसूर अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाला. या कारवाईमध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले.

Repoter – जया चिंचकर ( स्थानिक प्रतिनिधी )

Tags: #army#bjp#congress#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#india #conservative #republican#kargil#nileshpnikam#politics#punecity#punekar#war#wardboys
Share7Tweet5Send
Previous Post

भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते, आर्मी, एअरफोर्स अन् नेव्हीची जॉईंट ॲक्शन.

Next Post

पुणे शहरातील मुळशी भागात राष्ट्रवादीचे माजी आमदाराचा डोक्यावर हात असल्याने यांचे नातेवाईक अवैद्य पद्धतीने उत्खनन करता!! प्रशासन मात्र कारवाई करण्यास असमर्थ …

हिंदजागर प्रतिनिधी

पुणे शहरातील मुळशी भागात राष्ट्रवादीचे माजी आमदाराचा डोक्यावर हात असल्याने यांचे नातेवाईक अवैद्य पद्धतीने उत्खनन करता!! प्रशासन मात्र कारवाई करण्यास असमर्थ ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks