Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

भोंदू बाबा प्रसाद तामदारच्या लॅपटॉप मध्ये 10,000 ‘सेक्स विडिओ, भोंदूबाबाचा भोंगळ कारनामा उघड…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
July 14, 2025
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
भोंदू बाबा प्रसाद तामदारच्या लॅपटॉप मध्ये 10,000 ‘सेक्स विडिओ, भोंदूबाबाचा भोंगळ कारनामा उघड…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्युज, पुणे- प्रतिनिधी – राज्यात यापूर्वीही अनेक भोंदूबाबांवर कारवाई झाली असूनही, अशा तथाकथित बाबांची मालिका थांबायचे नाव घेत नाहीये. सध्या पुण्यातील मुळशी तालुक्यातील सुस गावात असलेल्या ‘स्वामी समर्थ बिल्डिंग’मध्ये राहत असलेल्या प्रसाद तामदार या भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रसाद तामदार नावाचा हा बाबा स्वतःला ‘दिव्य शक्ती प्राप्त’ झालेला सिद्ध करत होता. त्याचा मठ महिलांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनला होता. मात्र आता या बाबाचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, महिलांसोबत अश्लील वर्तन, विचित्र डान्स आणि ओटी भरण्याचे दृश्य पाहून समाज सुन्न झाला आहे.

पोलीस तपासात बाबाच्या लॅपटॉपमधून महिलांचे व पुरुष भक्तांचे अश्लील व्हिडीओ, पॉर्न फोल्डर आणि अनैसर्गिक कृत्यांचे पुरावे सापडले आहेत. इतकेच नव्हे, तर तो भक्तांना अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर मानसिक प्रभाव टाकत असे आणि काही तरुणांशी अनैसर्गिक संबंध ठेवत असल्याचंही निष्पन्न झालं आहे.

पोलीस तपासादरम्यान बाबाने अनेक तरुणांची फसवणूक केल्याची कबुली मिळाली असून, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे. सध्या तो येरवडा तुरुंगात आहे आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचा इशारा समाजाला मिळाला आहे. अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत भक्तांना लुबाडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

स्थानिक प्रतिनिधी – गणेश मारुती जोशी.

Tags: #bjp#congress#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde#india#maharashtra#nileshpnikam#police#politics#pune#punecity#PunePolice#sharadpawar
Share7Tweet5Send
Previous Post

पुणे कोरेगाव पार्कमध्ये बेकायदेशीर खोदाई व उघड्यावर केबल रात्रीच्या अंधारात, बेकायदेशी केबल मुळे नागरिकांना होतो त्रास पुणे महानगरपालिकेचे पथ गप्पा का?

Next Post

महापालिकेत पुणे कॅन्टोन्मेंटचा समावेश करण्याचा सरकारने निर्णय का घेतला ?

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks