Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पुणे कोरेगाव पार्कमध्ये बेकायदेशीर खोदाई व उघड्यावर केबल रात्रीच्या अंधारात, बेकायदेशी केबल मुळे नागरिकांना होतो त्रास पुणे महानगरपालिकेचे पथ गप्पा का?

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
July 13, 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
पुणे कोरेगाव पार्कमध्ये बेकायदेशीर खोदाई व उघड्यावर केबल रात्रीच्या अंधारात, बेकायदेशी केबल मुळे नागरिकांना होतो त्रास पुणे महानगरपालिकेचे पथ गप्पा का?
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्युज, पुणे – सिल्वर लाईन या कंपनीने कोरेगाव पार्क येथील फुटपाथ वरती पुणे महानगरपालिकेची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर खोदाई व उघड्यावरती मोठं मोठे केबल टाकले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने मे. येरवडा डेव्हलपर्स प्रा.लि.,गारेज वन या कंपनीला ओपनट्रेचिंग पध्दतीने विदयुत लाईन टाकणेसाठी रस्ता खोदाई करणेस परवानगी दिली होती व त्याची काम पुर्ण दिनांकः-३०/०४/२०२५ करण्याचे आदेश मुख्य अभियंता (पथ) कार्यालय पुणे महानगरपालिकेच्या खोदाई वर्क ऑर्डर नुसार दिसून येत आहे.

यातील तक्रारदार श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांनी कायदेशीर पद्धतीने दिनांक – शुक्रवार ११ जुलै २०२५ रोजीरोजी ईमेल करून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बेकायदेशीर टाकलेल्या केबल बाबतची तक्रार केली आहे. श्री.निकम यांच्या म्हणण्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अभियंता अभियंता पथ कार्यालय पुणे महानगरपालिका यांनी दिलेल्या खोदाई वर्क ऑर्डरनुसार ज्या अटी शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे यातील क्रमांक – १५ – खोदाई करणाऱ्या कंपनीचे नाव , खोदाई सुरू करण्याचे दिनांक ,खोदाई पूर्ण करण्याचे दिनांक, कंपनी कडील प्रतिनिधीचे नाव व त्यांच्या संपर्क नंबर तसेच परवानगी कायदेशीर दिले त्याबाबतचा दिनांक यांचे सर्व नमूद असलेले बोर्ड जागेवरती असणे बंधनकारक होतं कंपनीने तसं काहीही केलेले नाही तसेच दिलेल्या वर्क ऑर्डर मध्ये सुद्धा या कंपनीच्या कुठल्याही प्रकारचे उल्लेख आढळून येत नाही . क्रमांक -२६- डांबरी ,काँक्रीट रस्त्यामध्ये खुदाई करताना कटिंग मशीन चा वापर करणे बंधनकारक असताना सुद्धा कटिंग मशीन चा वापर कुठेही केला नाही त्याच्याबाबत सर्व योग्य ते पुरावे आहेत क्रमांक – ३१ कंपनीने कायदेशीर खुदाई करण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये खोदाई परवानगी बाबतची माहिती व जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात यावी आणि त्याचे कात्रण पुणे महानगरपालिकेकडे दाखल करूनच खुदाई करावी असे बंधनकारक असताना सुद्धा कुठल्याही वृत्तपत्रात त्यांनी खोदायची परवानगी बाबतची जाहिरात दिली नाही बंधनकारक असताना सुद्धा असाही आरोप श्री.निकम यांनी केलेला आहे. क्रमांक – ३५ – केबलचा कोणताही लूप भाग रस्त्याच्या/ फूटपाथच्या पृष्ठभागावर राहणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे दिल्या असताना सुद्धा पथ विभागाच्या खोदाई वर्क ऑर्डर मध्ये नमूद असताना तरी सुद्धा कंपनीने वास्तूस्थितीत जागेवरती कंपनीने पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना न घाबरता कंपनीने कोणाच्या परवानगीने एवढ्या मोठ्या केबल ६ किलोमीटर पेक्षा अंतरावरती उघड्यावरती फुटपाथ वरती टाकून दिल्या आहेत व पुणे महानगरपालिकेचे उप. अभियंता ( पथ विभाग ) यांनी याच्यावरती तक्रार करून सुद्धा कारवाई का केली गेली नाही असा प्रश्न श्री.निकम यांनी उपस्थित केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (पथ )पुणे महानगरपालिका यांना उप. अभियंता (पथ) पुणे महानगरपालिकेने जागेवर जाणून वस्तुस्थिती बघून लेखी अहवाल सादर करण्यास सांगितला होता त्यानुसार त्यांनी शुक्रवारी संबंधित कनिष्ठ अभियंता साईट वरती व्हिजिट सुद्धा केली आहे.

आमच्या प्रतिनिधी यांनी कनिष्ठ अभियंता ( पथ ) विभाग पुणे महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन त्यांनी उचलला नाही त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. श्री.निकम यांच्या म्हणण्यानुसार कनिष्ठ अभियंता (पथ) पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली असता त्यांनी सांगितले सदर बाबत आम्ही लेखी खुलासा हा घेऊ व पुढे कारवाई करू वास्तविक पुणे महानगर पालिकेच्या ( पथ) च्या कार्यालयाकडून दिलेल्या अटी शर्ती मधील ३५ क्रमांकावर ती स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे व त्यांचा नियमांना पूर्णपणे केराची टोपली दाखवण्यात आली आहे तरी आता कुठला खुलासा मागच्याची गरज नाही त्यावरती कारवाई करण्यास पात्र आहे त्यामुळे त्यावरती त्वरित दंडात्मक कारवाई करून सदर बेकायदेशीर टाकलेली केबल ही त्वरित उचलण्यात यावी.

” पुणे महानगरपालिका पथ विभाग  परवानगी न घेता शहरात बेकायदेशीर खोदाई केली जात आहे. यामुळे पाणी पुरवठा खंडित होतो, फूथपाथ खराब होतात, आणि नागरिकांचे हक्क हिरावले जातात. हे पूर्ण पणे असह्य आहे. ठेकेदारांवर व पथ विभागातील अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई झालीच पाहिजे,” अशी रोषपूर्ण प्रतिक्रिया श्री.निलेश प्रकाशशेठ निकम  यांनी दिली. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत.

स्थानिक प्रतिनिधी  – गणेश मारुती जोशी.

Tags: #bjp#congress#india#nileshpnikam#pmc#pmcares#pmcpune#politics#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

पुणे शहरातील मुळशी भागात राष्ट्रवादीचे माजी आमदाराचा डोक्यावर हात असल्याने यांचे नातेवाईक अवैद्य पद्धतीने उत्खनन करता!! प्रशासन मात्र कारवाई करण्यास असमर्थ …

Next Post

भोंदू बाबा प्रसाद तामदारच्या लॅपटॉप मध्ये 10,000 ‘सेक्स विडिओ, भोंदूबाबाचा भोंगळ कारनामा उघड…

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
भोंदू बाबा प्रसाद तामदारच्या लॅपटॉप मध्ये 10,000 ‘सेक्स विडिओ, भोंदूबाबाचा भोंगळ कारनामा उघड…

भोंदू बाबा प्रसाद तामदारच्या लॅपटॉप मध्ये 10,000 'सेक्स विडिओ, भोंदूबाबाचा भोंगळ कारनामा उघड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks