Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

विद्यापीठ परिसरातील चार मजली उड्डाणपुलाचं काम 2024 पर्यंत पूर्ण होणार का ???

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
April 20, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
विद्यापीठ परिसरातील चार मजली उड्डाणपुलाचं काम 2024 पर्यंत पूर्ण होणार का ???
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पुणे प्रतिनिधी – पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील (Pune University Bridge) बहुमजली उड्डाणपुलाचं काम जोमात सुरु आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत होणार कामाची पूर्तता होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. विद्यापीठ चौकात फ्लाय ओव्हर आणि त्यावरुन मेट्रो धावणार आहे. पुण्यातील विद्यापीठ चौकात चार मजली उड्डाणपूल बनणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार असल्याचा दावा पीएमआरडीए आणि पुणे पालिकेकडून करण्यात आला आहे.मागील काही वर्ष अनेक कारणांमुळे या पुलाचं काम रखडलं होतं. पूल नसल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. मात्र पुलाचं काम सुरु झाल्याने पुणेकरांची येत्या काही वर्षात वाहतूक कोंडीपासून सुटका होण्याची शक्यता आहे. पुलाचं काम सुरु झाल्याने सध्या मात्र मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी रस्ते तयार करण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार

पुण्यातील विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार असल्याची माहिती आहे. पीएमआरडीए आणि पुणे महापालिका अधिकारी एकत्रित काम करणार असल्याचं जाहीर केलं होतं. या सगळ्याचं प्लॅनिंग किंवा मार्ग नेमका कसा असेल यासाठी त्यांनी एक प्रेझेंटेशन तयार करुन माहिती दिली होती. विद्यापीठ चौकात शहरातील सर्व मुख्य रस्ते मिळत असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे गेले अनेक दिवस ही वाहतूक कोंडी फुटावी यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यावर आता तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे आणि पीएमआरडीएकडून थेट प्रेझेंटेशन तयार केलं होतं. त्यात नियोजन कसं असेल यासंर्भात सगळी माहिती देण्यात आली होती.

अपेक्षित काम आणि सौंदर्यीकरण पूर्ण होण्यासाठी आता एक वर्षाहून अधिक कालावधी लागेल. चौकाचौकातील बांधकाम लवकरात लवकर करून जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. सुरक्षा बॅरिकेड्स आणि पर्यायी मार्गांच्या परवानग्या असल्यास नोव्हेंबर 2024 ची उड्डाणपुलाचं काम पूर्ण होऊ शकतं, असंदेखील सांगण्यात आलं .

लवकरात लवकरत काम पूर्ण करा…

हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, मावळ आणि पिंपरी चिंचवडच्या काही परिसरात आणि IT हब दरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी गणेशखिंड रस्ता हा मुख्य मार्ग आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी झाली असून, हे काम प्राधान्याने हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आमदार सिद्धार्थ ओले यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

  • श्री.गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )
Share7Tweet5Send
Previous Post

एकतर्फी प्रेमातील नकार पचला नाही; बदला घेण्यासाठी तिच्या नावानेच मागितली नेत्यांकडे खंडणी..

Next Post

अनधिकृत जाहिरात फलकांवर पुणे महानगरपालिका , आकाश चिन्ह विभागाची संथ गतीने कारवाई

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
6 वर्षानंतर महापालिकेच्या 132 अभियंत्यांच्या  बदल्या…

अनधिकृत जाहिरात फलकांवर पुणे महानगरपालिका , आकाश चिन्ह विभागाची संथ गतीने कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks