Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

अनधिकृत जाहिरात फलकांवर पुणे महानगरपालिका , आकाश चिन्ह विभागाची संथ गतीने कारवाई

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
April 20, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
6 वर्षानंतर महापालिकेच्या 132 अभियंत्यांच्या  बदल्या…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर प्रतिनिधी – शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यास महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून बुधवारी सुरुवात करण्यात आली.शहरात २ हजार ६२९ अनधिकृत जाहिरात फलक असले तरी बुधवारी केवळ २१ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली. अनधिकृत जाहिरात फलकांऐवजी कापडी जाहिरात फलक, झेंडे, भित्तीपत्रे आणि किऑक्सवरच जास्त कारवाई करण्यात आली आहे. किवळे येथे जाहिरात फलक पडून पाचजणांना जीव गमवावा लागल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले.

शहरात विनापरवाना मोठे लोखंडी जाहिरातफलक (होर्डिंग) मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आल्याची कबुली महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचा निर्णयही तातडीने घेण्यात आला. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावर दहा स्वतंत्र पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. तसेच अधिकृत जाहिरातधारकांना फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण तातडीने करून घेण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

या आदेशानंतर आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. मात्र अनधिकृत जाहिरात फलकांची संख्या पहाता बुधवारी कारवाई संथ गतीने झाल्याचे स्पष्ट झाले.

अनधिकृत २१ जाहिरात फलक, १७३ कापडी फलक, १३ झेंडे, २१ पोस्टर आणि १५ किऑक्स अशा एकूण २३९ अनधिकृत जाहिरात फलकांव कारवाई करण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. विना परवाना जाहिरात फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत जाहिरात फलक, भित्तीपत्रके, झेंडे, कापडी फलक, किऑक्सवर यापुढे तीव्र कारवाई करण्यात येणार आहे

प्रामुख्याने औंध,मुळा रोड, वाकडेवाडी,खैरेवाडी, शिवाजीनगर, एफसी रोड , वडारवाडी, डेक्कन, गोखलेनगर , जनवाडी या भागामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर फ्लेक्स मोठ्या प्रमाणात पुणे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाची परवानगी न घेता लावले गेले आहेत. त्यावर तेथील घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री.खंदारे यांच्याकडे अनेक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करून त्यांनी त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले असा आरोप होत आहे का एखादा मोठा अपघात होण्याची वाट बघत आहेत असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे

  • श्री.गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )

Share7Tweet5Send
Previous Post

विद्यापीठ परिसरातील चार मजली उड्डाणपुलाचं काम 2024 पर्यंत पूर्ण होणार का ???

Next Post

चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन येथे APS Wealth Ventures LLP संचालक अविनाश राठोड आणि विशाखा राठोडवर 16 कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल..

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पुण्यातील धक्कादायक घटना  हात उसने दिलेले 5 लाख रुपये परत न केल्याने महिलेने केली आत्महत्या …चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन येथे APS Wealth Ventures LLP संचालक अविनाश राठोड आणि विशाखा राठोडवर 16 कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks