Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

अमृता फडणवीस यांचा प्रश्न, राज ठाकरे यांचं रोखठोक उत्तर…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
April 26, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
अमृता फडणवीस यांचा प्रश्न, राज ठाकरे यांचं रोखठोक उत्तर…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी किंवा भाजप पक्षाची म्हणून इथे आलेलो नाही, असं अमृता फडणवीस यांनी मुलाखतीच्या आधी स्पष्ट केलं. यावेळी अमृता फडणवीस यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींशी संबंधित अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारले. त्यावर राज ठाकरे यांनीदेखील मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.

अमृता फडणवीस : तुम्हाला बघितलं की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. तोच करिष्मा, तोच दबदबा, बोलण्याची तीच लय, मला वाटतं लहानपणापासून बाळासाहेबांचे आवडते होता. शिवसेना पक्षाची धुरा राज ठाकरे यांच्या हातात असली तर वेगळी असू शकली असती. कारण शिवसेनेचे 40 जण आज दुसऱ्यासोबत निघून गेले. आपल्याला काय वाटतं?

राज ठाकरे : पोलीस व्हॅनध्ये पोलीस घेऊन जातात तेव्हा आपली मनाची जी परिस्थिती तशी माझी मनाची परिस्थिती सध्याची अवस्था झाली आहे. मला दिवार चित्रपटाचा डायलॉग आठवतो. मेरे साथ भाई बोल रहा या इन्सपेक्टर की भेस मे मेरा भाई बोल रहा है. मी त्या विषयाला बंद करुन टाकलं आहे. जे झालंय ते सगळं आपल्यासमोर आहे. जे सांभाळत आहेत ते सांभाळत आहेत. मी एक पक्ष स्थापन केलाय. माझं मला माहिती आहे. मला बाकी काही कुणाचं घेणंदेणं नाही.

अमोल कोल्हे : तुम्ही मीडिया हॅण्डल करण्याचं स्किल कसं आत्मसात केलं ?

राज ठाकरे : मी असं काही आत्मसात केलेलं नाही. मला जे बोलायचं असतं ते मी बोलत असतो. मध्यंतरी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल वाद झाला होता. मी त्यावेळी काहीच बोललो नव्हतो. पण नंतर तो वाद झाला. इतक्या मोठ्या कलावंताला स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम असेल तर राज ठाकरे तर फार छोटा माणूस आहे. त्याला आपल्या राज्याबद्दल वाटत नसेल का? मी मोकळेपणाने बोलतो. तुम्ही जेवढा माझ्या भाषणाचा विचार करता तेवढा मी करत नाही.

अमृता फडणवीस : ते खूप लॉयल आहेत

राज ठाकरे : कारण काय, ते पहाटेच गाडी घेऊन करुणाकडे जातात. मग तुम्हाला कित्येकदा पत्ता नसतो. कधीतरी ते शिंदेंबरोबर असतात. कधीतरी अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो. कुणाला भेटणं, बोलणं ही बातमी झालीय. राजकारणातला मोकळेपणा मीडियाने घालवला. त्या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही. कुणी कुणाला भेटलं तर युती आणि आघाडी होत नसतात.

अमृता फडणवीस : मला न्यूज चॅनलवरुन कळतं. तुम्ही कधी राष्ट्रवादीच्या जवळ दिसता, कधी शिवसेना तर तर कधी भाजपला टाळी देता. आता हम साथ साथ है कोणाबरोबर आणि केव्हा करणार?

राज ठाकरे : काय आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहातच. तर आता मी बोलूनच टाकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाही.

अमृता फडणवीस : राजकारणी मंडळी खूप खालच्या स्तरावर जाऊन एकमेकांवर टीका करत आहेत. याला लोकं कंटाळले आहेत. यात मीडिया पुढाकार घेऊ शकते, असं तुम्हाला वाटतं का? नॉटी लोकांच्या घरी जाऊन प्रतिक्रिया घणे बंद केलं पाहिजे का?

राज ठाकरे : मी यावेळी अनेकदा बोललोय की तुम्ही दाखवताय म्हणून ते बोलत आहेत. तुम्ही हे बंद केलं पाहिजे. पण त्यांचा शेवटी टीआरपीचा विषय असतो. मी टीआरपीचं काही करु शकत नाही.

अमृता फडणवीस : राजकारणत खूप टाळी देणं आणि डोळे मारणं चाललं आहे. राहुल गांधी यांनी मोदीजींना मिठी मारली. मग डोळा मारला. अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात माईक दिला आणि डोळा मारला. याबाबत आपला काय प्लॅन आहे?

राज ठाकरे : डोळे मारायचा काय प्लॅन? ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात. त्यांच्या काही गोष्टी राहून गेल्या असतील. त्यामुळे ते आता करत आहेत.

  • श्री.विनोद वाघमारे ( प्रतिनिधी )
Share7Tweet5Send
Previous Post

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; खासगी बस उलटली…

Next Post

मी अजितदादांसाठी धावत पळत आलो अन् ते..’ बैठकीला गैरहजर राहिलेल्या पवारांना पाटलांचा चिमटा…….

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
मी अजितदादांसाठी धावत पळत आलो अन् ते..’ बैठकीला गैरहजर राहिलेल्या पवारांना पाटलांचा चिमटा…….

मी अजितदादांसाठी धावत पळत आलो अन् ते..' बैठकीला गैरहजर राहिलेल्या पवारांना पाटलांचा चिमटा.......

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks