Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मी अजितदादांसाठी धावत पळत आलो अन् ते..’ बैठकीला गैरहजर राहिलेल्या पवारांना पाटलांचा चिमटा…….

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
April 26, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
मी अजितदादांसाठी धावत पळत आलो अन् ते..’ बैठकीला गैरहजर राहिलेल्या पवारांना पाटलांचा चिमटा…….
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर प्रतिनिधी – पुण्यातील पाणीकपातीवर आज कालवा समितीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित आहेत. या बैठकीला अजित पवार हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, अजित पवारांनी या बौठकीला उपस्थित राहण्यास टाळलं आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील देखील नियोजित वेळेपेक्षा उशिरा आले. मात्र गाडीतून उतरताच चंद्रकांत पाटलांनी आधी अजित पवारांची आठवण काढत चिमटा काढला आहे.

चंद्रकांत पाटलांनी मी अजितदादांसाठी धावत पळत आलोय ते कुठे गायब झाले? असे म्हणत अजित पवारांना चिमटा काढलाय. ते पुण्यातील शासकीगेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या प्रत्येक वक्तव्याची किंवा हालचालीची बातमी होत आहे. पवार हे भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा रंगत असल्याने राजकीय मंडळी त्यांना चिमटे काढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असून ते मुख्यमंत्री देखील होतील अशाही चर्चा रंगत आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे राज्यातील विविध शहरांमध्ये बॅनरही झळकत आहेत. मी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्टीकरण देऊनही चर्चा थांबायचं काही नाव घेत नाही. त्यातच भाजपच्या नेत्यांकडून अजित पवारांबद्दल अधिक संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यापैकीच आत्ताच चंद्रकांतदादाचं हे वक्तव्य म्हणता येईल. शासकीय विश्रामगृह येथे कालवा बैठकीसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आज (26 एप्रिल) पुण्यातील शासकीय विश्रामगृहात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पाटील हे या बैठकीला आले. मात्र, गाडीतून उतरताच त्यांनी तेथील उपस्थित कार्यकर्त्यांना विचारले “अजितदादा आलेत का? दादासाठी मी धावत पळत आलो आहे आज ते कुठे गायब झाले..?”, चंद्रकांत पाटील गमतीने जरी म्हटले असले तरी त्याची राजकीय अर्थ काढले जात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या प्रत्येक वक्तव्याची किंवा हालचालीची बातमी होत आहे. पवार हे भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा रंगत असल्याने राजकीय मंडळी त्यांना चिमटे काढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असून ते मुख्यमंत्री देखील होतील अशाही चर्चा रंगत आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे राज्यातील विविध शहरांमध्ये बॅनरही झळकत आहेत. मी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्टीकरण देऊनही चर्चा थांबायचं काही नाव घेत नाही. त्यातच भाजपच्या नेत्यांकडून अजित पवारांबद्दल अधिक संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यापैकीच आत्ताच चंद्रकांतदादाचं हे वक्तव्य म्हणता येईल.

दरम्यान, भाजप नेत्यांसोबतच शिवसेना (शिंदे गट) नेत्यांकडून देखील अजित पवार हे भाजप किंवा शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत केले जाईल तर अजित पवारांनी दिलेल स्पष्टीकरण हे पूर्णविराम नसून स्वल्पविराम असल्यासही काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. तर, त्यांनी आमच्या सोबत यावं अशी खुली ऑफर माजी आमदार विजय शिवतारे यांनी दिली होती. यामुळे अजित पवार खरंच भाजपच्या वाटेवर आहेत का? या चर्चा रंगत आहेत.दुरीकडे आजच्या बैठकीत पुण्यावरची पाणीकपात तूर्तास टळली आहे. पुणेकरांची पाणीकपात 15 मे पर्यंत टळली असून 15 मे नंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कालवा समिती बैठकीत पाणी नियोजनावर चर्चा झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बौठकीत पुण्याच्या पाणी प्रश्नावर मोठा निर्णय झाला आहे.

Share7Tweet5Send
Previous Post

अमृता फडणवीस यांचा प्रश्न, राज ठाकरे यांचं रोखठोक उत्तर…

Next Post

खडकीतील महिलेच्या हत्येचा उलगडा, एकतर्फी प्रेमातून खून; मारेकरी रिक्षाचालकाला विजापूरमधून अटक…

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
खडकीतील महिलेच्या हत्येचा उलगडा, एकतर्फी प्रेमातून खून; मारेकरी रिक्षाचालकाला विजापूरमधून अटक…

खडकीतील महिलेच्या हत्येचा उलगडा, एकतर्फी प्रेमातून खून; मारेकरी रिक्षाचालकाला विजापूरमधून अटक...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks