Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुण्यातील यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणूक मध्ये मागील 20 वर्षात यंदा सर्वाधिक आवाजाची पातळी..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
September 29, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुण्यातील यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणूक मध्ये  मागील 20 वर्षात यंदा सर्वाधिक आवाजाची पातळी..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुण्यात 28 तास मिरवणुका चालल्या मात्र याच मिरवणुकीमध्ये ध्वनी पातळीने चक्क शंभरी गाठली होती. पुण्यातील महत्वाच्या चौकात दरवर्षीपेक्षा दुप्पट आवाजाची पातळी गाठली होती. 105 डेसिबल्स एवढी आवाजाची पातळी होती.त्यामुळे अनेक नागरिकांना आवाज असह्य झाला होता. पुण्यातील सीओईपी महाविद्यालयाने दिलेल्या अहवालानुसार खंडोजीबाबा चौकात 129.2 डेसिबेल्स होता तर सर्व परिसरात पहाटे 49 डेसिबेल्स आवाजाची नोंद झाली आहे. मागील 20 वर्षांत यंदा सर्वाधिक आवाजाच्या पातळीची नोंद झाली आहे. या वर्षीचा एकंदर आवाज सर्वाधिक (सरासरी 105.2 डेसिबेल्स) नोंदवला गेला. लक्ष्मी रस्त्यावर सर्वत्र दिवस-रात्रीच्या नियमातील सरासरीपेक्षा दुप्पटीने ओलांडला गेला. दोन दिवसात येथील वातावरण अतिशय असह्य होते असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केलं आहे.2010 पासून ते 2023 पर्यंतची आकडेवारी बघितली तर 2022 आणि 2023 सर्वाधिक आवाजाची पातळी असल्याचं समोर येतं. 2010 पासून आवाजाच्या पातळीच वाढ झाल्याचं या अहवालातून दिसून येत आहे. मागील वीस वर्षांची आकडेवारी पुढील प्रमाणे…

2010- 100.9 डेसिबेल्स 2011-87.4 डेसिबेल्स2012-104.2 डेसिबेल्स2013-109.2डेसिबेल्स2014- 96.3 डेसिबेल्स2015-96.6 डेसिबेल्स2016- 92.6 डेसिबेल्स2017- 9.9 डेसिबेल्स2018-90.4 डेसिबेल्स2019- 86.3 डेसिबेल्स2020-59.8 डेसिबेल्स2021-59.8 डेसिबेल्स2022-105.2 डेसिबेल्स2023- 105.2 डेसिबेल्स

आवाजाची पातळी कशी मोजली जाते?

साऊंड लेव्हल मीटर नावाचं यंत्र असतं. हे यंत्र मोबाईलच्या आकारचं असतं. त्याचं डिजीटल आऊटपूट असतं. या यंत्राच्या माध्यामातून आवाजाची पातळी मोजली जाते. पुण्यातील 10 चौकांमध्ये ही आवाजाची पातळी मोजली जाते. बेलबाग चौक, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक,कुंटे चौक, उंबऱ्या गणपती चौक, गोखले चौक, शेडगे चौक, होळकर चौक, टिळक चौक, खंडूजी चौक बाबा चौक या चौकांमधील आजावाची नोंद घेतली जाते. मात्र ही नोंद एकदाच घेतली जात नाही तर दर चार तासांनी प्रत्येक चौकातील आवाजाच्या पातळीच्या 50 नोंदी घेतल्या जातात. त्याची सरासरी काढून 24 तासांची आवाजाची पातळी मोजली जाते, असं सीओइपी महाविद्यालयाचे Department of Applied Sciences and Humanities या विभागाचे प्रमुख विभाग डॉ. महेंद्र शिंदीकर यांनी सांगितलं आहे.

ध्वनी पातळी मोजणीची वैशिष्ट्ये:

1) स्थलकालपरत्वे (spatio-temporal) आणि शास्त्रीय (Scientific) पद्धतीने मोजणी केली जाते.2) लक्ष्मी रस्त्यावरील 24 तासातील आणि 10 चौकातील आवाजाच्या पातळीचा आढावा घेतला जातो. सदर उपक्रम गेली 22 वर्षे नित्यनेमाने याच शिस्तीने आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून करण्यात आला आहे.3) ही सर्व निरीक्षणे केवळ अभ्यास, जनजागृती आणि संशोधन यासाठीच वापरण्यात येतात. 5) कोणत्याही स्रोताच्या संदर्भात या नोंदी घेत नसून या मिरवणुकीच्या दरम्यान चौकात उभ्या असलेल्या सामान्य माणसाच्या कानावर पडणारा आवाज याद्वारे नोंदविला जातो.5) दर वर्षीच्या मिरवणुकी दरम्यान नोंदवलेली प्रमुख निरीक्षणे आवर्जून नोंदविली जातात.

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र असल्यास उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही; राज्य शासनाचा मोठा निर्णय..

Next Post

पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस , नागरिकांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks