Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस , नागरिकांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
September 30, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस , नागरिकांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे शहर आणि घाटमाथ्यावर गेल्या आठवडाभर चांगला पाऊस झाला. तसेच पुणे शहरात शुक्रवारी दमदार पाऊस झाला. एका दिवसात पुणे शहरात बारा मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक जलसाठा झाला. पुणेकरांची पावसाची चिंता मिटली आहे. पानशेत, वरसगाव धरण फुल्ल झाले आहे तर खडकवासला धरणही फुल्ल होण्याचा मार्गावर आहे.

खडकवासला साखळी क्षेत्रात पाऊस..

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे खडकवासला धरण आता 96 टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. धरण साखळी क्षेत्रात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुणे शहराच्या एक वर्षाच्या पाण्याची तजवीज झाली आहे.

गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस

पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण महत्वाचे आहे. या धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासांत चांगला पाऊस झाला. खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरण यामुळे फुल्ल झाले आहे. पुण्यात गणरायाच्या आगमनासोबत पावसाला सुरुवात झाली होती. गेल्या आठ दहा दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. खडकवासला धरण भरण्याचा मार्गावर असल्यामुळे या धरणातून आजपासून रोज पाण्याचा विसर्ग होणार आहे.

— श्री. प्रदीप कांबळे ( स्थानिक वार्ताहर )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

पुण्यातील यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणूक मध्ये मागील 20 वर्षात यंदा सर्वाधिक आवाजाची पातळी..

Next Post

हवामान विभागाने कुठे दिला ऑरेंज अलर्ट,येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस.

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks