Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

चतुःशृंगी मंदिराचा जीर्णोद्धार; भाविकांसाठी दर्शन खुले राहणार..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 11, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
चतुःशृंगी मंदिराचा जीर्णोद्धार; भाविकांसाठी दर्शन खुले राहणार..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी चतुःशृंगी मंदिरात नवरात्र उत्सव रंगणार असून, जीर्णोद्धाराचे काम सुरू असतानाही यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये चतुःशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे.देवीचा गाभारा तसाच ठेवून सभामंडपाचा विस्तार, मंदिरामध्ये येण्या-जाण्याच्या पायर्‍या, पुजारी निवास आणि ध्यान मंदिराची उभारणी ही कामे जीर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहेत. यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी देवीला नवी चांदीची आयुधे करण्यात आली आहेत. रविवारी (दि. 15) सकाळी घटस्थापना झाल्यावर ही आयुधे देवीला परिधान करण्यात येणार आहेत.मंदिराचे विश्वस्त व्यवस्थापक डॉ. गंगाधर अनगळ हे यंदाच्या नवरात्रोत्सवाचे सालकरी असून, त्यांच्या हस्ते अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करून रविवारी सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना होणार आहे. विजयादशमीपर्यंत रोज सकाळी दहा वाजता आणि रात्री नऊ वाजता आरती होणार आहेत. तर, गणपती मंदिरामध्ये दररोज भजन, कीर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसूक्त पठण, वेदपठण असे धार्मिक कार्यक्रम होतील. निवारा वृद्धाश्रमातील आजीबाईंचा 21 तारखेला भोंडला होणार आहे.

सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिसदल, निमलष्करी दल यांची नियुक्ती,मंदिर परिसरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे .आपत्कालीन परिस्थितीमध्ये भाविकांना वैद्यकीय सुविधा.पॉलिटेक्लिक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची सुविधा.भाविकांचा दोन कोटी रुपयांचा विमा.भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था.

खंडेनवमीला सोमवारी (दि. 23) दुपारी तीन वाजता नवचंडी होम होणार आहे. विजया दशमीला (दि. 24) बँडपथक, ढोल-ताशा पथक, लेझीमपथक, नगारावादन, चौघडावादन, भुत्ये, वाघ्या-मुरळीसह, देवीच्या सेवेकरी आणि भाविकांच्या सहभागासह सायंकाळी पाच वाजता देवीची पालखीतून सीमोल्लंघनाची मिरवणूक निघेल. हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार अनगळ आणि व्यवस्थापकीय विश्वस्त नरेंद्र अनगळ यांनी मंगळवारी दिली. ट्रस्टकडून मंदिरात जीर्णोद्धाराचे काम करण्यात येत आहे. अंदाजे ऑगस्ट 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचेही सांगण्यात आले.

==== प्रदीप कांबळे ( स्थानिक प्रतिनिधी )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याचे ससून ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीशी थेट कनेक्शन ? सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप..

Next Post

माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणी वाढणार ? काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बांधकामाविरोधात तक्रार..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks