Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणी वाढणार ? काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बांधकामाविरोधात तक्रार..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 11, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणी वाढणार ? काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बांधकामाविरोधात तक्रार..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – भाजप नेते व माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काकडे यांच्या मालकीच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाचे बांधकाम बेकायदेशीररित्या करण्यात आल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती.याप्रकरणी मंगळवारी तक्रारदार दीपक कदम यांनी नव्याने निवेदन देत दोन दिवसांत काकडे पॅलेसच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, महापालिकेसमोर आंदोलनाचा इशारा तक्रारदार कदम यांनी दिला आहे.संजय काकडे यांच्या अडचणींमध्ये होणार वाढबैंकांच्या कर्जप्रकरणी अगोदरच अडचणीत सापडलेल्या माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. काकडे यांच्या मालकीच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बांधकामासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकामासंदर्भात तक्रार दाखल व प्रशासनाकडून मात्र सदर तक्रारीवर दुर्लक्ष

तक्रारदार कदम यांनी आॅगस्ट महिन्यात शहर अभियंता आणि अनधिकृत बांधकाम विभाग यांच्याकडे अनधिकृत बांधकामासंदर्भात तक्रार दाखल केली होती. सदर मिळकतीला केवळ तीन मजल्यांची परवानगी असताना त्याठिकाणी अनाधिकृत रित्या चौथ्या मजल्याचे बांधकाम केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.तर दोन दिवसांत अनधिकृत बांधकाम पाडावेयाप्रकरणी तक्रारदार दीपक कदम यांनी मंगळवारी निवेदन देत संबंधित कामाची तपासणी करुन जर अधिकृत असेल तर माहिती अधिकारात माहिती द्यावी, अन्यथा बेकायदेशीर बांधकाम असेल तर दोन दिवसांत अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी केली आहे.यापूर्वी तक्रारदार यांनी सदर मिळकतीच्या बांधकाम परवानगी संदर्भातील कागदपत्रे माहिती अधिकार अंतर्गत मागविली होती. दरम्यान, अद्याप पालिका प्रशासनाकडून अर्जदारांना माहिती देण्यात आली नाही. यामध्ये प्रशासनाकडून वेळकाढू भूमिका घेतली जात असून माहिती देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कदम यांनी केला होता…अन्यथा महापालिका भवनासमोर आंदोलन करणारसदर मिळकतीचे बांधकाम बेकायदेशीररित्या केले असल्यास दोन दिवसांत सदर बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी दीपक कदम यांनी केली आहे. अन्यथा महापालिका भवनासमोर आंदोलनाला बसण्याचा इशारा कदम यांनी दिला आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या अनधिकृत बांधकामांवर मनपा प्रशासन तत्काळ कारवाई करते. तर राजकीय नेत्यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर सोईस्कर दुर्लक्ष केले जाते, असा आरोपही कदम यांनी केला.

=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

चतुःशृंगी मंदिराचा जीर्णोद्धार; भाविकांसाठी दर्शन खुले राहणार..

Next Post

प्रेस मशीन वर काम करताना कामगाराची बोटे कापली, कंपनी मालक,व्यवस्थापक व डॉक्टरवर गुन्हा दाखल..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks