Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

प्रेस मशीन वर काम करताना कामगाराची बोटे कापली, कंपनी मालक,व्यवस्थापक व डॉक्टरवर गुन्हा दाखल..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 11, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
प्रेस मशीन वर काम करताना कामगाराची बोटे कापली, कंपनी मालक,व्यवस्थापक व डॉक्टरवर गुन्हा दाखल..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – मशीन चे ज्ञान नसताना कामगाराला मशीनवर काम करण्यास सांगितले. यावेळी कामगाराची बोटे कापली गेली. यावरून कंपनी मालक,व्यवस्थापक, सुपरवयजर व डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा अपघात 12 सप्टेंबर रोजी चिखली येथील श्री मेहेर ऑटो पार्ट इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज येथे घडला आहे.याप्रकरणी रवींद्र बाबुराव जयस्वाल (वय 20 रा चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.10)फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी कंपनीचे मालक तसेच कंपनीचे व्यवस्थापक प्रेम सिंग, सुपरवायझर परवेज व विंध्य ग्रेस हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Chikhali )यांना मशीनचे कोणते ही ज्ञान नसताना प्रेस मशीन वर ऑपरेटिंग चे काम दिले. यावेळी सुरक्षेचे साहित्य व सुविधा देण्यात आल्या नाहीत. काम करत असताना फिर्यादी यांच्या हातावर प्रेस मशीनचे डाय पडून फिर्यादीच्या हाताची तीन बोटे कापली गेली.यावेळी उपचारासाठी दवाखान्यात नेले असता विंध्य ग्रेस हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर उपचाराचे कागदपत्रे कंपनी मालकाला दिली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात कंपनीचे मालक व्यवस्थापक सुपरवायझर व संबंधित डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )

Tags: #hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde
Share7Tweet5Send
Previous Post

माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणी वाढणार ? काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बांधकामाविरोधात तक्रार..

Next Post

ललित पाटील प्रकरण : भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघा आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks