महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब आपल्या राज्यामध्ये चालले तरी काय ?? पुणे व पिंपरी चिंचवड येथील वर्दी मधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवरती लगाम व कारवाई होणार का ??? २ दिवसांत ८ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन !!
हिंदजागरण न्यूज प्रतिनिधी,पुणे - एकीकडे पुण्यामध्ये निकेतन निंबाळकर ( पी.एस.आय, सध्या कार्यरत सिंहगड पोलीस स्टेशन ) हे त्यांच्या व्यवसायिक मैत्री ...
Read more














