रस्ता खोदायला परवानगी नसताना सुद्धा बेकायदेशीर रस्ता खोदाई !!! कुसाळकर पुतळा चौक ते वेताळबाबा चौका पर्यंत बेकायदेशीर रस्ता खोदाई करण्यात आली आहे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे मात्र या बेकायदेशीर खोदाई तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष…. वरिष्ठांचे आदेश दुडकवत कनिष्ठ अधिकारी सगळे ठेकेदारा बरोबर आपले वैयक्तिक आर्थिक हित जपत असल्याचे आरोप…
हिंदजागर न्यूज , पुणे - प्रतिनिधी - पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा दावा करणाऱ्या यंत्रणेचा डोलारा सध्या डळमळीत झालेल्या दिसत आहे. ...
Read more














