Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पुणे-पिंपरीत 3 वर्षांत 80,000 लोकांना भटक्या कुत्र्यांचा चावा..विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केला मुद्दा..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
July 21, 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
पुणे-पिंपरीत 3 वर्षांत 80,000 लोकांना भटक्या कुत्र्यांचा चावा..विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केला मुद्दा..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्युज, प्रतिनिधी – पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्येवर आता थेट विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनातही चर्चा झाली. गेल्या साडेतीन वर्षांत या शहरांमध्ये एकूण 80,000 लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.पुणे शहरातच 2022 पासून आतापर्यंत तब्बल 79,000 हून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तसेच दररोज सरासरी 80 नागरिक या त्रासाला सामोरे जात असल्याचे दिसून येते.या समस्येवर बोलताना आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितले की पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, ही समस्या गंभीर असून उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने लवकरच आवश्यक उपाययोजना केली जाईल.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात सध्या 2 लाख 25 हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत, तर काही स्वयंसेवी संस्थांच्या म्हणण्यानुसार ही संख्या 2.5 ते 3 लाखांपर्यंत गेली आहे. या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत असली तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 57,852 श्वानांची नसबंदी करण्यात आली, तर 2024-25 मध्ये आतापर्यंत 56,511 कुत्र्यांची नसबंदी झाल्याची माहिती आहे. मात्र, तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.नावनिर्देशित आमदार इद्रीस नाईकवाडी यांनी सांगितले की, कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेवर योग्य प्रकारे देखरेख होत नाही. नसबंदी झालेल्या कुत्र्यांना ओळखण्यासाठी टॅग लावला गेला पाहिजे, अन्यथा ही मोहीम अपुरीच ठरणार आहे. हॉटेल्स, खाऊगल्ल्या, बाजारपेठा, कचरापेट्या आणि गल्ली-बोळांमध्ये या कुत्र्यांचा उपद्रव अधिक प्रमाणात आहे. वाहनचालकांवर हल्ले होणे, रात्रीच्या वेळेस गाड्यांवर धावून जाणे, अपघात घडवणे, तसेच लहान मुलांवर आणि वृद्धांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

ही समस्या नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच सुरक्षेसाठीही मोठा धोका निर्माण करत आहे. त्यामुळे भविष्यात या समस्येवर ठोस आणि व्यापक धोरण राबवणे आवश्यक असल्याचे मत सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने यासाठी तातडीने पावले उचलावी, अशी मागणी जोर धरत आहे.

स्थानिक प्रतिनिधी – गणेश मारुती जोशी.

Tags: #animals#bjp#congress#DGPMaharashtra#dog#doglove#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#police#pune#punecity#punekar#sharadpawarspeaks
Share7Tweet5Send
Previous Post

रस्ता खोदायला परवानगी नसताना सुद्धा बेकायदेशीर रस्ता खोदाई !!! कुसाळकर पुतळा चौक ते वेताळबाबा चौका पर्यंत बेकायदेशीर रस्ता खोदाई करण्यात आली आहे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे मात्र या बेकायदेशीर खोदाई तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष…. वरिष्ठांचे आदेश दुडकवत कनिष्ठ अधिकारी सगळे ठेकेदारा बरोबर आपले वैयक्तिक आर्थिक हित जपत असल्याचे आरोप…

Next Post

थेट राष्ट्रपतींना पुण्याच्या नगरसेविकेने पारधी समाजाला आमदारकी, खासदारकी अजूनही का नाही असा केला सवाल ? पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणावे अशा मागण्या यावेळी राजश्री काळे यांनी केल्या .

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks