Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

शहर पोलीस दलातील १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
July 23, 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
शहर पोलीस दलातील १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज – प्रतिनिधी – पुणे – शहर पोलीस दलातील १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील चार पोलीस ठाण्यांत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकपद सांभाळणाऱ्या चार अधिकाऱ्यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच चार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांची विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी, उत्तमनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक विठ्ठल पवार यांची सहकारनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांची स्वारगेट पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे यांची चतु:शृंगी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी, कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक विक्रमसिंह कदम यांची खडकी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, विजयमाला पवार, राहुल गौड, युवराज नांद्रे यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.

चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उल्हास कदम यांची सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत, तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक जितेंद्र कदम यांची सिंहगड रस्ता पोलीस ठाणे, खडकी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्ताराम बागवे यांची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई लोहमार्ग पोलीस दलातून पुणे शहर पोलीस दलात बदली झालेल्या पोलीस निरीक्षक अलकार सरग यांची बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक प्रतिनिधी – गणेश मारुती जोशी

Tags: #bjp#congress#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#police#politics#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

थेट राष्ट्रपतींना पुण्याच्या नगरसेविकेने पारधी समाजाला आमदारकी, खासदारकी अजूनही का नाही असा केला सवाल ? पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणावे अशा मागण्या यावेळी राजश्री काळे यांनी केल्या .

Next Post

Goa Congress Party conducts door-to-door verification; Bogus voters exposed…Addresses belong to Nepal..How did bogus names get into the voter list?

हिंदजागर प्रतिनिधी

Goa Congress Party conducts door-to-door verification; Bogus voters exposed...Addresses belong to Nepal..How did bogus names get into the voter list?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks