६०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार निवेदन देत सामूहिक राजीनामा दिले ..विधानपरिषदेची आमदारकी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी..
हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी - पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेची आमदारकी न दिल्यामुळे पुणे शहर ...
Read more






















