मनसेने यावेळी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले लोकसभा लढण्याची तयारी सुरू,तरी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढविण्यासाठी मी तयार आहे -मा.नगरसेवक वसंत मोरे (म.न.से)
हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारही न ...
Read more
















