Tag: #ig

देवीला तोरण अर्पण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार, सेनापती बापट रोडवरील घटना, 2 सराईतांना अटक चतुर्श्रुंगी पोलीस ॲक्शन मोडवरती..

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - :श्रृंगी देवीला तोरण अर्पण करण्यासाठी गेलेल्या तरुणाला जुन्या भांडणाचा राग मनात धरून 11 जणांच्या टोळक्याने बेदम ...

Read more

सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता; आमदार-खासदार भाजपकडून निवडणूक लढवणार

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - जर आपण अपात्र झालो, तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवायची, असा प्लान शिंदे गटाच्या आमदार-खासदारांनी केल्याची माहिती ...

Read more

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर चामुंडामाता मंदीरातील दागिनेचोरी झालेली घरफोडी नवरात्रौत्सवात उघड भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी” “

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - मंदीराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत देवीला सांष्टांग दंडवत घालून मंदीरातील देवीच्या दागिन्याची चोरी ...

Read more

अनैतिक संबंधातून खून, ननंतर पोलिसांबरोबरच आरोपीला शोधण्याचा बनाव,सिंहगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हिंदजागर,न्यूज प्रतिनिधी - नातेवाईक असलेल्या बहिणीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना पुण्यातील धायरी येथे घडली. ...

Read more

एकाच मंचावर पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया ताई, अजित दादा एकत्र येणार..भावनांचा बांध फुटणार का ?

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी फूट पडलीय. पक्ष दोन गटात विभागला गेलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...

Read more

ज्यामुळे ड्रीम इलेव्हनवर करोडपती झालेल्या PSI झेंडेंना वर्दी उतरवावी लागली !!!

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंसाठी करोडपती झाल्याचा आनंद हा क्षणिकच राहिला. ड्रीम 11 या ऑनलाईन ...

Read more

आई, बहिणीवरील शिवीगाळ जिव्हारी लागली; दारू चढताच मित्राची. पिंपरी-चिंचवडमध्ये असं काय घडलं ?

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - दारूचे सेवन भल्याभल्यांना संकटात पाडते. ती आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी तर वाईट असतेच पण त्यामुळे इतरांनाही ...

Read more

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला..

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - येरवड्याची जागा बिल्डरला देण्यास नकार दिल्यानंतर CID प्रमुखपदाची पोस्टिंग मला नाकारण्यात आली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ...

Read more
Page 9 of 10 1 8 9 10
  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

Recent News

Enable Notifications OK No thanks